Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

सलून चालकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी ; सुप्रिया सुळेंची मागणी

कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही मुंबईच्या उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना अद्याप सरकारकडून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या काळात…
Read More...

नाभिक समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यात येतील-देवेंद्र फडणवीस

कोरोनाच्या काळात राज्यातील नाभिक समाजाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून सुमारे 20 लाख लोकांवर बेरोजगारीचे संकट आहे. त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यात येतील, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...

उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना खटकले ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची…

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणानुसार काढला आहे. मात्र हीच गोष्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याची दिसते, अशी खोचक टीका ग्रामविकास…
Read More...

उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत-देवेंद्र फडणवीस

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहे. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. त्यामुळे मी त्यांना अपयशी ठरले म्हणणार नाही. ते नवे आहेत, त्यांना शिकण्यासाठी काही महिने हवे ते आम्ही दिले. मात्र या परिस्थितीत कठोर निर्णयाची आवश्यक आहे. तो…
Read More...

महाविकास आघाडीवर अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अनिल परब, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी काल…
Read More...

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात ; शरद पवारांचा फडणविसांना टोला

ठाकरे सरकार अस्थिर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या गोटात सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य करताना बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…
Read More...

बच्चू कडू यांनी घेतला देवेंद्र फडणवीसांचा जोरदार समाचार

कोरोनाच्या लढाईत ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे अशी तक्रार राज्यपालांकडे करत भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच देवेंद्र फडणवीस सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री बच्चू कडू यांनी विरोधी…
Read More...

केंद्राच्या योगदानाबद्दल केलेलं विधान धादांत दिशाभूल करणारं आहे ; देशमुखांचा फडणविसांवर पलटवार

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राज्य सरकारला करत असलेल्या मदतीबद्दल आकडेवारीसह माहिती सांगितली.देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रकार…
Read More...

केंद्राकडून मिळणारे 2 लाख ७० हजार कोटी महाराष्ट्र का घेत नाही ? फडणविसांचा ठाकरे सरकारला सवाल

राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दिग्गज नेत्यांच्या फेऱ्या वाढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली.…
Read More...

आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू राहील , फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

सूचनांना राजकारण समजायचे असेल, तर त्याच गैरसमजात रहावे असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. केंद्राकडून हव्या तितक्या ट्रेन मिळत नसल्याच्या मुख्यमंत्री उद्धव…
Read More...