Browsing Tag

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींचा जगात गाजावाजा, बायडन यांनाही मागे टाकलं, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी!

मुंबई : गेल्या काही काळात कोरोना काळातील व्यवस्थापन तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. तसेच मोदींच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्याचे दावे केले जात आहेत. मात्र लोकप्रियतेच्या बाबतीत…
Read More...

मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा

मुंबई : केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरु असलेला खटला बंद करण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावरुनच आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. खोटं…
Read More...

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

मुंबई : राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सविस्तर…
Read More...

उद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील? सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

मुंबई : एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र हळूहळू सावरत असताना दुसरीकडे राजकीय घडामोडींनी मात्र वेग पकडला आहे. आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात उडालेल्या…
Read More...

राममंदिर जमीन खरेदीतील भ्रष्टाचारावर मोहन भागवतांनी खुलासा करावा; संजय राऊतांचा संताप

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीवरून भ्रष्टाचाराचा आरोप होत असल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत संताप व्यक्त केला असून याबाबत ट्रस्टसह सरसंघचालक मोहन भागवत यांनीही खुलासा करण्याची मागणी…
Read More...

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून रामदास आठवले यांची भन्नाट कविता

मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आलंय. या सर्व प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ…
Read More...

ठाकरे सरकारमधील मुख्यमंत्रीपद वाटण्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

नाशिक : "पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहणार आहे. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील परवा जाहीरपणे हेच वक्तव्य केलेलं आहे," असं शिवसेनेचे खासदार…
Read More...

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम न करण्याची घोषणा करणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. ममता…
Read More...

मालाड दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान मोदींनी जाहीर केली २ लाखांची मदत

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाडच्या पश्चिमेला असलेल्या मालवणी भागात चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेत जखमी…
Read More...

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती” : चंद्रकांत पाटील

मुंबई : ठाकरे आणि मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे.‘उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी…
Read More...