InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

बाळासाहेब ठाकरे

‘तंगडे तोडण्याची भाषा बोलू नका, तंगड्या सर्वांना आहेत’

“शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या मुलाखतीनंतर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्ला चढवला.पुलवामा हल्ल्यानंतरची कारवाई माझ्या सल्ल्यानेच – शरद पवारउदयनराजे भोसले जर बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलत असतील,शरद पवारांबाबत बोलत असतील, उद्धव ठाकरेंबद्दल बोलत असतील तर आम्हालाही लोकशाहीत उत्तर…
Read More...

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाचे 22 जानेवारीला होणार अनावरण

औरंगाबाद महापालिकेने अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिल्प अंतिम झाले असून, ता. 22 जानेवारीला अनावरण होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. जालना रोडवर अमरप्रीत हॉटेल चौकात महर्षी दयानंद चौकातील वाहतूक बेट असून, या ठिकाणी शिवसेनाप्रमुखांचे शिल्प बसविले जाणार आहे.सर्दीसाठी करून पाहा 'हे'…
Read More...

“बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो…”, शपथविधीत झाल्या घोषणा

“मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे…” अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला.आरेतील वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा प्रशासनाला इशाराआदित्य…
Read More...

‘समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार’

समृद्धी महामार्गासाठी आता राज्य सरकारच पैसा उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच समृद्धी महामार्गाचं काम लवकरात लवकर सुरू करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीचत समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ही तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची…
Read More...

- Advertisement -

‘बाळासाहेब ठाकरे असते तर अशाप्रकरची आघाडी झाली नसती’

आज माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. तसंच अशाप्रकरची जी आघाडी सध्या झाली आहे ती देखील झाली नसती, असं वक्तव्य भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.मुख्यमंत्रीपद मिळवायचं या एकाच उद्देशाने महाविकास आघाडी झाली. विचारांना मूठमाती देऊन हे सरकार अस्तित्त्वात आलं आहे. या सरकारने विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार…
Read More...

‘बाळासाहेब जिवंत असते तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी फटके मारले असते’

औरंगाबाद येथील होऊ घातलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरेंच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यात आली, मात्र बाळासाहेब जिवंत असते आणि त्यांच्यासाठी झाडे तोडली असती तर झाड तोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी फटके मारले असते, असे शरद पवार म्हणाले.यावेळी…
Read More...

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मिळणार 64 कोटी रुपये

औरंगाबादेत होणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 64 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी महापौर नंदकुमार घोडेले व शिष्टमंडळाने मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर हा निधी महापालिकेला वितरित करण्याचे आदेश नगर विकास खात्याला तत्काळ दिले जातील, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.औरंगाबादेत…
Read More...

‘बाळासाहेबांआधी पवार साहेबांचं नाव घेतलं’; फडणवीसांचा शिवसेनेला टोला

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेबांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आदरस्थानीच राहतील, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला जनादेश दिलेला नाही. हे राजकीय स्वार्थाकरिता आलेलं सरकार आहे. जनतेच्या मनातलं तुम्ही सांगू नका, जनतेच्या मनात काय होतं. ते लोकसभा…
Read More...

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे प्रमाणे गोपीनाथरावांच्या स्मारकासही समान न्याय

औरंगाबाद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय राज्यभर गाजत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एकही झाड तोडले जाणार नाही. त्याच प्रमाणे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठीही 110 झाडे तोडावी लागणार आहे. मात्र ही झाडेही न तोडता हे स्मारक बनविण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच गोपीनाथ मुंडे…
Read More...

भाजपाही बाळासाहेबांचे फोटो वापरूनच वाढला – संजय राऊत

“भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरूनच वाढला आहे. कोणी कोणाचे फोटो वापरणं हा गुन्हा नाही,” असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. “देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श विरोधीपक्ष नेते म्हणून काम करावं. महाराष्ट्राला आदर्श विरोधी पक्षनेतेपदाची परंपरा आहे. अनेक दिग्गजांनी योग्यरित्या ही जबाबदारी…
Read More...