InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

राज ठाकरे

सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरे मैदानात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. मनसे पक्षाची राजकीय वाटचाल, राज्यातील शेतीचे प्रश्न आणि राजकीय परिस्थिती, केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडी यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची…
Read More...

सत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा नाशकात

राज्यात सत्तास्थापनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये जाणार आहेत. सलग तीन दिवस राज ठाकरेंचा हा दौरा असणार आहे. येत्या 8, 9, 10 डिसेंबरला राज ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी राज ठाकरे नाशिकमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकही करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे राज ठाकरे या बैठकीत…
Read More...

हैदराबाद बलात्कार प्रकरणावर राज ठाकरे यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेचं देशभरातून स्वागत होत आहे. खरंतर चार दिवसांपूर्वी जेव्हा हैदाराबादमधून आरोपींना पोलिस घेऊन जात होते, त्यावेळी पोलिसांबद्दल आक्रोश होता.या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रया दिली आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने…
Read More...

- Advertisement -

राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटवरुन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.राज ठाकरेंनी आपल्या औपचारिक ट्विटवर हॅण्डलवरुन बाबासाहेबांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी, “स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला…
Read More...

‘पानिपत’ सिनेमा का पाहावा ?- राज ठाकरे

सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. बाजीराव मस्तानी, पद्मावत, मणिकर्णिका असे एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमे रिलीज झाले त्यानंतर आता ‘पानिपत’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबदद्ल टि्वटकरून सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे. पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे राज ठाकरे यांचे चांगले मित्र आहे. राज यांनी…
Read More...

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अखेर संपला असून आजपासून ठाकरे पर्वाची सुरुवात होणार आहे. शिवसेनेचा आणि ठाकरे घराण्यातून पहिले मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.शिवाजीपार्क अर्थात शिवतीर्थावर हा सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला केंद्रातील…
Read More...

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही यावेळी उपस्थित होत्या. आज सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे राजभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा…
Read More...

- Advertisement -

राज ठाकरेंची भविष्यवाणी ठरली खरी; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नव्या आघाडीच्या सत्तास्थापनेला आता वेग आला आहे. या तिन पक्षांचं सरकार स्थापन होणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. दरम्यान, सत्तास्थापनेत कोणाचा किती वाटा असेल हे अद्याप निश्चित नसलं तरी पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. गुरूवारी…
Read More...