InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

राष्ट्रवादी

नागपूर ‘भाजप’मुक्त- देवेंद्र फडणवीसांना घरच्या मैदानात हार

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने एकूण 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं आहे. सत्तेत आलेल्या काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.नितीन गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे…
Read More...

मंत्रिमंडळ विस्तार: ‘हे’ नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता?

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (सोमवार) पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तयारीही जवळपास पूर्ण झाली आहे. आज दुपारी 1 वाजता विधीमंडळाच्या परिसरात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोण-कोण नेते मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता…
Read More...

राष्ट्रवादी ,काँग्रेस उध्दव ठाकरे यांची फसवणुक करत आहे – चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी ,काँग्रेस उध्दव ठाकरे यांची फसवणुक करत आहे - चंद्रकांत पाटीलउध्दव ठाकरे यांनी जी शेतक-यांची सरसकट कर्जमाफी केली ती चुकीची असुन राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस हे दोघेही उध्दव ठाकरे यांची फसवणुक करत असुन काँग्रेसवाल्याच्या दोन साखर कारखान्याची दोनशे कोटींची कर्जमाफी केली असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला .…
Read More...

- Advertisement -

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यासंदर्भात एका पत्रान्वये संबंधितांना कळविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून आमदार राणाजगजितसिंह…
Read More...

जालना जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज…

जालना जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हालचाली सुरू असतानाच जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानेही झेडपीताब्यात घेण्यासाठी बी- प्लॅन तयार केला असून त्यादिशेने जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही मोट बांधत आहेत.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मागासवर्गीय…
Read More...

बीड पंचायत समितीच्या सत्तादारांसाठी राष्ट्रवादीचा जोर !

शिवसंग्राम, शिवसेना, भाजप आणि तत्कालिन राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी यांच्या गटाच्या सदस्यांना सोबतीने असलेली बीड पंचायत समितीवरील सत्ता घालविण्यासाठी संदीप क्षीरसागर यांनी जोर लावला आहे. बहुमताऐवढे सदस्यांना त्यांनी सहलीवर पाठविल्याची खात्रीशिर माहिती आहे.राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचे बंड, प्रीतम मुंडेंना दिला पाठिंबा16…
Read More...

उद्धव ठाकरे या थराला जातील असं वाटलं नव्हतं – देवेंद्र फडणवीस

मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीच, ते या थराला जातील असं वाटलं नव्हतं, असं म्हणत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारसह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.'बाळासाहेबांआधी पवार साहेबांचं नाव घेतलं'; फडणवीसांचा शिवसेनेला टोलादेवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी शिवसेनेला असा प्रश्न विचारला की काँग्रेस…
Read More...

- Advertisement -

झारखंड मध्येही राष्ट्रवादी; राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह विजयी!

महाराष्ट्रापाठोपाठ भाजपच्या हातून झारखंडही निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षाचा एक उमेदवार झारखंडमध्ये विधानसभेच्या एका जागेवर होता. हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.झारखंडमध्ये विधानसभेत 'त्या' जागेवर राष्ट्रवादी पक्षाची आघाडीकमलेश कुमार सिंह यांनी या…
Read More...

जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीमध्ये चुरस..!

जिल्हा परिषदेत पुन्हा सत्ता राखण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जोरदार तयारी केली जात आहे. पुढील रणनीती ठरविण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रमुख नेते आणि सदस्यांची बैठक झाली. दुसरीकडे 'राष्ट्रवादी' तर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्हा परिषदेवर सध्या भाजपची सत्ता आहे. कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकीच्या…
Read More...