Devendra Fadnavis | अलिबागमधील 19 बंगला घोटाळा प्रकरणी रश्मी ठाकरेंची चौकशी होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात…

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पत्नी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गंभीर आरोप केला होता. रश्मी ठाकरे यांनी अलिबागच्या जंगलात 19 बंगले बांधल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याबद्दल त्यांनी संबंधित विभागात तक्रारही दाखल केली होती. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

Uddhav Thackeray | अध्यक्ष महोदय…हम करे सो ‘समान’ कायदा; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: ठाकरे गटानं पुन्हा एकदा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं 16 अपात्र आमदारांचा मुद्दा उचलून धरला आहे. पंतप्रधान मोदी भोपळात समान नागरी कायद्याचा गोपाळा करत आहे, पण त्यांचा समान नागरी कायदा म्हणजे एक प्रकारे हम करे सो समान कायदा असाच आहे, असं या … Read more

Aditya Thackeray | मोठी बातमी! मुंबईत आदित्य ठाकरेंच्या गाडीचा झाला अपघात

Aditya Thackeray | मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबईतील शिवसेना भवनासमोर ही घटना घडली आहे. आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक येऊन धडकली आहे. त्यांच्या या अपघातानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Aditya Thackeray’s car has been hit by a biker आदित्य … Read more

Nitesh Rane | संजय राऊत राष्ट्रवादीची YZ टीम आहे – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रशेखर बावनकुळे भाजपची सी टीम असल्याचं  संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. The corrupt Sanjay Raut … Read more

Shinde Group | ठाकरे गटाला रामराम ठोकत ‘हा’ नेता झाला शिंदे गटात सामील

Shinde Group | मुंबई: शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज एक सूचक ट्विट केलं होतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा आणखीन एक मोहरा कमी होणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. Sanjay Agaldareya has entered the Shinde group नरेश मस्के यांच्या ट्विटनंतर महत्त्वाची माहिती … Read more

Sanjay Raut | बाळासाहेबांच्या फोटोला हातोडा मारण्याचे आदेश ‘वर्षा’वरून आले – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: सध्या मुंबईतील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शाखा पाडताना बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) फोटोला हातोडा मारला गेल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, … Read more

Thackeray Group | आज ‘उबाठा’चा आणखी एक मोहरा कमी होईल; शिवसेना नेत्याचा दावा

Thackeray Group | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. अशात शिंदे गटाच्या एका नेत्यांनं सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. Another … Read more

Eknath Shinde | पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Eknath Shinde | मुंबई: शनिवारी (24 जून) मुंबईत पहिल्या पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसानंतर मुंबईत जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईकरांकडून पहिल्यांदाच याबद्दल संताप व्यक्त केला गेला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “शनिवारच्या पहिल्या पावसात सरकार वाहून गेले आहे. अजून … Read more

Keshav Upadhye | शरद पवारांना ‘भावी’ प्रधानमंत्री होण्याची घाई झाली – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात 23 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक पार पडली होती. या बैठकीला देशासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आदी नेत्यांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये … Read more

Chitra Wagh | उद्धव ठाकरे, चोराच्या उलट्या बोंबा मारू नका – चित्रा वाघ

Chitra Wagh | Mumbai: ठाकरे गटानं आज मुंबईत मोठा मोर्चा काढला आहे. आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू आहे. अपुरी नालेसफाई, दूषित पाणी पुरवठा, पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर … Read more

Pravin Darekar | “आदित्य ठाकरेंचं वय किती? त्या शेंबड्या पोरांनं…”; प्रवीण दरेकरांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Pravin Darekar | सातारा: पहिल्या पावसामुळे मुंबई शहरात जागोजागी पाणी साचलं होतं. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुनावलं होतं. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते शिंदे-फडणवीस सरकारनं 10 महिन्यात करून दाखवलं … Read more

Kishori Pednekar | उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? किशोरी पेडणेकरांची ED चौकशी होण्याची शक्यता

Kishori Pednekar | मुंबई: मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या कोविड घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) करत आहे. या प्रकरणाची कारवाई करत असताना ईडीनं गेल्या तीन दिवसात जवळपास 15 ठिकाणी छापीमारी केली आहे. ईडीनं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्ती यांच्या घरी देखील धाड टाकली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. … Read more

Devendra Fadnavis | ही ‘मोदी हटाव’ नव्हे ‘परिवार बचाव’ बैठक आहे; विरोधकांच्या बैठकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला देशासह राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेते उपस्थित आहे. शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) इत्यादी नेते या … Read more

Ashish Shelar | काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक?, आशिष शेलारांच्या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे देतील का?

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) घेरलं आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली होती. त्यामुळे भाजपनं आता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपचे हिंदुत्व दुटप्पी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले आहे. आशिष शेलार … Read more

Chandrashekhar Bawankule | मोदींना विरोध करायला उद्धव ठाकरे कुठेही जाऊ शकतात – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आज (23 जुन) पाटणा शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीला देशासह राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या बैठकीला उपस्थित आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मोदींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे … Read more