#Big_Braking | कसबा पोटनिवडणुकीला नवं वळण: धंगेकरांची उमेदवारी रद्द करा; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

#Big_Braking | पुणे : पुण्यातील कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघात 26 फेब्रुवारी म्हणजेच उद्या पोटनिवडणूकीचं मतदार होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून निवडणूक आयोगाची अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषण मागे  ‘प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपने पोलिसांना … Read more

Nana Patole | “पैसे वाटतानाचे पुरावे माझ्याकडे”; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

Nana Patole | मुंबई : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ‘भाजपने कसब्यात पैशांचा पाऊस पाडलाय. भाजपकडून लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली’, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा आरोप फेटाळून लावत … Read more

Devendra Fadnavis | “पैसे वाटणे ही संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवादीची”; धंगेकरांच्या आरोपावरुन फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis | पुणे : पुण्यातील कसबा पेठेतील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात शनिवार सकाळी कसबा गणपती मंदीरासमोर रविंद्र धंगेकर हे पत्नीसोबत उपोषणाला बसले आहेत. धंगेकरांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राजकीय स्टंट हे स्पष्टपणे … Read more

Ravindra Dhangekar | “भाजप कसब्यात पैसे वाटतंय अन् पोलीस…”; रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरेप

Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. “भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात आहे”, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला … Read more

Devendra Fadnavis | “ठाकरेंनी सगळ्यात मोठी फसवणूक केली कारण त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढल्या”

Devendra Fadnavis | पुणे : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप या पक्षांमध्ये फुटाफुटी आणि गद्दारी यावरुन तुफान खडाजंगी सुरु आहे. यावरुन सत्ताधारी विरोधक एकमेकांमध्ये भिडल्याचे नेहमी पहायला मिळतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आता मोठं वक्तव्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना-भाजपची युती तुटल्याचं कारण फडणवीसांनी सांगितलं आहे.  निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंनी … Read more

Chandrashekhar Bawankule | “शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत?”; बावनकुळेंचा संतप्त सवाल

Chandrashekhar Bawankule | पुणे : पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात प्रचार सुरू असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यासहित उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल करत असताना मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत शरद पवार … Read more

Sharad Pawar | शपथविधीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,“शपथविधीमुळे एक फायदा”

Sharad Pawar | पुणे : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या वेळीच फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या शपथविधीची कोणाला काहीच खबर नसल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं. या राजकीय … Read more

Ram Shinde | “शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली”; राम शिंदेंचा गंभीर आरोप

Ram Shinde | मुंबई : राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सध्या खूप जोर आला आहे. शिवसेनेच्या फुटीची राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. या फुटीचे राजकीय वर्तुळात चांगलेच पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच शिवसेना फोडण्याचं काम राज्यात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more

Raosaheb Danve | “पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांचाच स्वार्थीपणा”; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

Raosaheb Danve | पुणे : पुणे शहरात पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यासाठी भाजप, महाविकास आघाडीचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आढावा बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी दानवे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या … Read more

Ashok Chavan | अशोक चव्हाणांवर पाळत?; घातपात करत असल्याचा चव्हाणांचा गंभीर आरोप

Ashok Chavan | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर अज्ञात व्यक्ती पाळत ठेवत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या प्रकारणी अशोक चव्हाण यांनी नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली. ‘अज्ञात व्यक्ती माझ्यावर पाळत ठेवत आहे. संबंधित व्यक्ती माझ्यावर पाळत ठेवत … Read more

Ajit Pawar | “अरे बापरे! 440 व्होल्टचा करंट म्हणजे मी मरुन जाणार?”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | पुणे : राज्यात पुणे शहराच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड येथे पार पडलेल्या भाजपच्या एका बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला … Read more

Sanjay Shirsat | “हे घडवून आणण्यात संजय राऊतच प्यादे”; फडणवीसांनंतर शिरसाटांचा गोप्यस्फोट

Sanjay Shirsat | मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करुनच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बरोबर सरकार स्थापन केलं होतं’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केल्याने राज्यात मोठा राजकीय वाद उभा राहिला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी … Read more

Sharad Pawar | “फडणवीसांचं महत्व वाढवावं असं मला वाटत नाही”; शरद पवारांची जहरी टीका

Sharad Pawar | पुणे : राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गदारोळ सुरु आहे. ही शमलेली चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट करुन पुन्हा ताजी केली आहे. ‘शरद पवार यांना विचारूनच हा निर्णय झाल्याचं सांगतानाच मी अर्धीच गोष्ट सांगितली आहे’, असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. … Read more

Chandrashekhar Bawankule | “अजित पवारांना 440चा करंट लागला पाहीजे”; बावनकुळेंचं आवाहन

Chandrashekhar Bawankule | पुणे : पुणे शहराच्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, महाविकास आघाडीकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.  चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांच्या प्रचारात जोर वाढला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत बोलत असताना अजित पवार यांच्यावर … Read more

Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मुंबई : राज्यात 4 वर्षापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी करुन सत्ता स्थापन केली होती. ते सरकार अवघ्या 72 तास टिकले होते. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र … Read more