Congress | “सत्यजीत तांबे आमचेच, झालं गेलं महाभारत विसरून…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा
Congress | नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more