Chandrashekhar Bawankule | “शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत?”; बावनकुळेंचा संतप्त सवाल

Chandrashekhar Bawankule | पुणे : पुण्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखेरच्या टप्प्यात प्रचार सुरू असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यासहित उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल करत असताना मुस्लिमांच्या मतावर भाष्य करत शरद पवार … Read more

Ajit Pawar | “पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव?”; अजित पवारांचा रोखठोक सवाल

Ajit Pawar | कोल्हापूर : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट (Girish Bapat) हे प्रचारासाठी मैदानात … Read more

Chhagan Bhujbal | “पराभव दिसल्याने त्यांना प्रचाराला आणलं”; गिरीश बापटांच्या प्रचारावरुन भुजबळांचा भाजपला चिमटा

Chhagan Bhujbal | नाशिक : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट ( Girish Bapat ) हे … Read more

Nana Patole | “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून”; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा

Nana Patole | नागपूर : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. येत्या काही दिवसांत निकालही जाहीर होईल. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “शिंदे-फडणवीस जास्त दिवस सत्तेत राहणे म्हणजे घटनेचा खून” “हे सरकार जास्त दिवस सत्तेत … Read more

Nana Patole | “तरीही त्यांचे अर्धा डझन मंत्री तिथे बसून”; नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका

Nana Patole | नागपूर : राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळवले. पण नाशिकमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनतर काँग्रेसच्या आणि मुख्यत: खास करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. नाना पटोले यांनी नाशिकचा हिशोब कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत चुकता करण्याचा निर्धार केला आहे. आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना नाना म्हणाले नाना … Read more

Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन

Chandrashekhar Bawankule | मुंबई : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडीनेही … Read more

By Poll Election | कसबा पोटनिवडणुकीत ‘मविआ’चा उमेदवार ठरला; काँग्रेसने दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी

By Poll Election | पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. या निवडणुकीत आता तुफान राजकीय धुरळा उडणार आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे … Read more