BJP | मुक्ता टिळक यांच्या मुलाला धमकीचा फोन; राजकारणात मोठी खळबळ

BJP |  पुणे : पुण्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे सुपुत्र यांना धमकीचा फोन आल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth By-election) या निवडणुकीत उमेदवारी नेमकी कुणाला द्यायची याबाबत सर्वच पक्षात संभ्रम आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहेत. त्यातच आता दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे … Read more

BJP | कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचं विरोधकांना पत्र

BJP | पुणे : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हापासून पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी भाजपची आग्रही भूमिका होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अद्यापही भाजप आणि … Read more

Rupali Patil | “चित्रा वाघ तुम्ही फक्त उर्फीबद्दल बोला, जोतिबांची तुलना करु नका”

Rupali Patil | पुणे : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ‘चंद्रकांतदादांसारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे’ असं वक्तव्य केल्यानंतर आता राजकारण ढवळून निघाले आहे. विविध स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ तुम्ही फक्त उर्फीबद्दल बोला, जोतिबांची … Read more

Chitra Wagh | चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा फुलेंशी! चित्रा वाघ याचं वादग्रस्त वक्तव्य

Chitra Wagh | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षातील लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नव्या वक्तव्याने वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत. पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा … Read more

Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही. या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) … Read more

Sanjay Raut | “मी कुठे म्हणतो माझा सल्ला ऐका”; संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. यावरुन अनेक नेते मंडळींनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘महाविकास आघाडीला तडा जाईल, असे वक्तव्य कोणी करू नये’, असे … Read more

Prakash Ambedkar | “सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धवजींनी दिला तर मानेल…”; प्रकाश आंबेडकर-राऊत यांच्यात जुंपली

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याने शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

Prakash Ambedkar | “भांडण लावणं हा भाजपचा फंडा”; पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीनंतर ही युती किती काळ टिकणार? वंचित … Read more

Chandrakant Patil | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं ‘ते’ वाक्य ठरलं खरं??

Chandrakant Patil | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचं समोर आलं आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीनंतर ही युती किती काळ टिकणार? वंचित … Read more

Chandrakant Patil | “एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास”; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे-आंबेडकरांना टोला

Chandrakant Patil । पुणे : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता. अनेकांनी या युतीवरुन टीका … Read more

Chandrakant Patil | जयंत पाटलांच्या शपथविधी बाबतच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, “असे गौप्यस्फोट…”

Chandrakant Patil |  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या भल्या पहाटे शपथविधीबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. ‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू … Read more

Chandrakant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा कोण उमेदवार असणार?; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपनेही आज पिंपरी चिंचवडमध्ये पूर्व तयारी बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून … Read more

BJP | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत भाजपने सुरू केली कसबा पोटनिवडणुकीची तयारी; काय आहे भाजपची रणनिती?

Chandrkanat Patil | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी  भाजपसह सर्वच पक्षांच्या हालचाली सुरु आहेत. त्यातच पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोमवारी तातडीने शहरातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत काय चर्चा झाली, उमेदवार निश्चित झाला का? भाजपची काय रणनिती, कार्यपद्धती असणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता … Read more