Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन

Chandrashekhar Bawankule | मुंबई : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता या रिक्त जागी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपचे नेते आणि पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडीनेही … Read more

Chhagan Bhujbal | “सत्यजीत तांबे यांना काँग्रेस सोडायची असेल म्हणून ते आरोप करत आहेत”- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेश काँग्रेस गंभीर आरोप केले. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी अपक्ष आमदार म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, सत्यजीत तांबे यांना पुन्हा पक्षात … Read more

Amol Mitkari | “फडणवीस तांबेंना गोंजरण्याचं काम करत असले तरी…”; अमोल मिटकरींची भाजपवर बोचरी टीका

Amol Mitkari | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या सुरवातीपासूनच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपकडून अनेकदा खुली ऑफर मिळाली. त्यावरुन भाजप आणि विरोधकांमध्ये कलगितुरा रंगला होता. भाजपकडून आणि देवेंद्र फडणवीसांकडून सत्यजीत तांबेंना भाजपमध्ये येण्यासाठी साद घातली जात आहे. त्यावरुन विरोधकांकडून टीकेची झोड उठवली … Read more

Satyajeet Tambe | “देशात राहुल गांधींचा भारत जोडण्याचा प्रयत्न, अन् राज्यात मात्र..”; सत्यजीत तांबेंचा प्रदेश काँग्रेसवर निशाणा

Satyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सत्यजीत तांबेंनी अनेक आरोप केले आहेत. “विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. प्रदेश काँग्रेसने मला चुकीचे एबी फॉर्म … Read more

Satyajeet Tambe | “मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण आता…”; सत्यजीत तांबेंनी स्पष्ट केली भूमिका

Satyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सत्यजीत तांबेंनी अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी आपल्या बंडखोरीचे कारण देखील स्पष्ट केले आहे. “मी अनेक संघटनांच्या संस्थांच्या पाठिंब्यावर निवडून आलेलो आहे. टीडीएफ सारख्या संस्थेसह इतर अनेक संघटनांनी … Read more

Satyjeet Tambe | “त्यांच्या सल्ल्याला माझा पुर्णपणे विरोध होता”; सत्यजीत तांबेंनी सांगितलं बंडखोरीचं कारण

Satyjeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर सत्यजित तांबेंनी अपक्ष निवडणूक लढवत विजय खेचून आणला. अपक्ष निवडून आल्यानंतर ते भाजपत जाणार की काँग्रेसमध्येच राहणार? … Read more

Satyjeet Tambe | “थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव प्रदेश कार्यालयाचा”; सत्यजीत तांबेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप

Satyjeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान … Read more

INC | “सरकार आधीच अस्थिर, मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कोलमडेल”; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

INC | मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकारमध्ये नेमकं काय सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार होणार अशी शक्यता वर्तवल्यानंतरही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार का होत नाहीये? या प्रश्नांवर काँग्रेसच्या (Congress) माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. “शिंदे गट आणि भाजपमध्ये अनेक आमदार … Read more

Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे ( Satyajeet Tambe ) यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास … Read more

MLC Election Result | सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; शुभांगी पाटलांच्या पदरी निराशा

MLC Election Result |  नाशिक : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेवारीवर तसेच भाजपच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवली आहे. त्यांना ‘काटे की टक्कर’ देणाऱ्या तसेच महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी … Read more

Chandrashekhar Bawankule | “नागपूरात आमचा उमदेवार असता तर आम्ही जिंकलो असतो”; बावनकुळेंचं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule | मुंबई : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दर्शवलेल्या ना. गो. गाणार यांचा पराभव झाला आहे, तर काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झाला आहे.  नागपूर भाजपचा बालेकिल्ला असून, विद्यमान उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री नागपूरचे असतानाही काँग्रेसच्या उमेदवारास पहिल्या पसंतीची तब्बल ५५ टक्के मतं मिळाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या … Read more

Gulabrao Patil | “आमच्या सगळ्या छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत”; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Gulabrao Patil | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटासह महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटकपक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरीही पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीसांना मविआतून छुपी मदत मिळाल्याचीही चर्चा आहे. याविषयी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना … Read more

MLC Election Result | आघाडीत बिघाडी; सत्यजित तांबेच्या नावावर अजित पवारांचा शिक्कामोर्तब

MLC Election Result | मुंबई : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेवारीवर सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील त्यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असणाऱ्या नाशिक निवडणुकीचा … Read more

Deepak Kesarkar | सत्यजीत तांबेंना भाजपकडून आलेल्या ऑफरवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar | मुंबई : शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची आज राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. आज सकाळपासूनच या जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. भाजपकडून सत्यजीत तांबेंना पक्षप्रवेशाची खुली ऑफर आल्यानंतर या चर्चेला चांगलाच जोर आला आहे. याविषयी आता शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार दीपक … Read more

Shubhangi Patil | काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याच्या आरोपावर शुभांगी पाटलांचं स्पष्ट वक्तव्य

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीकडे अवध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पण महाविकास आघाडीच्या उमेदवार … Read more