BJP | शिवसेना फुटीनंतर आता राष्ट्रवादीचा नंबर?; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा
BJP | मुंबई : राज्यात शिुवसेनेत उभी फूट पडली आहे. या फुटीचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. राज्यात मोठा सत्ताबदल झाला. अचानक सरकार कोसळलं आणि शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आले. यावरुन शिवसेनेत मोठा वाद झाला. ठाकरे गटाच्या हातून शिवसेना निसटली. शिंदे आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु असतानाच आता दुसरीकडे भाजप खासदाराने … Read more