Sharad Pawar | शरद पवारांवर शहाजी बापू पाटलांनी उधळली स्तुतीसुमने; कार्यकर्त्यांच्या भुवया उंचवल्या

Sharad Pawar | सांगोला: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील सांगोल्यात बाबुराव गायकवाड यांच्या 25व्या कार्यक्रमाप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना शहाजीबापू पाटील यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमन उधळली. पवारांबद्दल बोलत असताना शहाजीबापू पाटील भावुक झाले. मी आज पवार साहेबांना तब्बल दहा वर्षांनी भेटत आहे, असे सांगत […]

Chagan Bhujbal | राष्ट्रवादीने मविआमधून बाहेर पडावं अशी राऊतांची इच्छा? छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

Chagan Bhujbal | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खवळली होती. पक्षातील पदाधिकारी आणि आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पवारांनी राजीनामा मागे घेतला. या सर्व घडामोडींवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. या अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. सामना अग्रलेखात नक्की काय […]

Rupali Chakankar | महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 5 हजाराहून अधिक मुली गायब, रूपाली चाकणकरांनी दिली माहिती

Rupali Chakankar | मुंबई: महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दोन्ही गोष्टी अत्यंत योग्य पद्धतीने पार पडत आहे, अशी माहिती सातत्याने शासनाकडून मिळत असते. अशा परिस्थितीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातून दररोज सरासरी 70 मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान राज्यातून 5510 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष […]

Sharad Pawar | शरद पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी; सामना अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खवळली होती. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पवारांनी राजीनामा मागे घेतला. यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व घडामोडींवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. या अग्रलेखातून पवारांवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. […]

Aditya Thackeray | महाविकास आघाडी संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आहे – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | माथेरान: सध्या राज्यातील राजकारणामध्ये दररोज नवीन घडामोडी घडत आहे. शरद पवारांचा (Sharad Pawar) राजीनामा, उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा अशा अनेक घडामोडींवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशात आदित्य ठाकरे आज माथेरान दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडी देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी एकत्र आली आहे, असं आदित्य […]

Sharad Pawar | पवारांनी म्हटलं महाविकास आघाडी टिकणार याचा अर्थ मविआ तुटणार; शिवसेना नेत्याचा खोचक टोला

Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं, असं शिवसेना नेते संजय शिरसाठ म्हणाले आहे. महाविकास आघाडी टिकणार असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं. पवारांनी म्हटलं टिकणार म्हणजेच महाविकास आघाडी तुटणार, असं संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) म्हणाले […]

Sharad Pawar | शरद पवारांनी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले – जयंत पाटील

Sharad Pawar | सांगली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पवारांच्या राजीनाम्यानंतर काल (5 मे) मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे अशी विनंती समितीने केली. या विनंतीला मान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष […]

Ajit Pawar | “ही सगळी नाटकं सुरू आहेत, अजित पवार भाजपसोबत येणार नाही” ; भाजप खासदाराचं स्पष्टीकरण

Ajit Pawar | अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. ही सगळी नाटकं सुरू आहे, अजित पवार भाजपसोबत येणार नाही, असं अनिल बोंडे म्हणाले आहे. अनिल बोंडे म्हणाले, “सगळे एकापेक्षा एक आहे. अजित […]

Asim Sarode | कुणाची राजकीय समीकरणे बळकट होऊ द्यायची, कुणाची खिळखिळी करायची यासाठी सरकारी यंत्रणा – असीम सरोदे

Asim Sarode | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा आणि उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा या सगळ्या गोष्टींमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात असीम सरोदे यांच्या फेसबुक पोस्टमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इन्कमटॅक्स डिपार्टमेंट, सीबीआय आणि इडी (ice) […]

Nitesh Rane | “सर्व काही खोक्यांसाठी चालू आहे” ; नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Nitesh Rane | रत्नागिरी: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरे रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधत आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली आहे. अशात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. उद्धव […]

Uddhav Thackeray | “शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख…” ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Uddhav Thackeray | सोलगाव: उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरेंनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका […]

Uddhav Thackeray | रिफायनरीला उद्धव ठाकरेंचा विरोध, म्हणाले…

Uddhav Thackeray | सोलगाव: उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरेंनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध केला आहे. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. “मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याची योजना आखली जात […]

Sharad Pawar | शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मागे…पण, अजित पवार कुठे आहेत?

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी विनंती समितीने केली आहे. या विनंतीला मान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद […]

Sharad Pawar | शरद पवारांचा निर्णय मागे; अध्यक्ष पदावर कायम

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी विनंती समितीने केली आहे. या विनंतीला मान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद […]

Devendra Fadnavis | मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे अशी विनंती समितीने केली आहे. अशा देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली […]