Browsing Tag

उद्धव ठाकरे

सव्वादोन वर्षे मंत्रालयात न येणारे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये कसे आले?, चंद्रकांत पाटलांचा सवाल

मुंबई : देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थान पटकावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॉप पाचच्या यादीत असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशननं हा अहवाल…
Read More...

“मुख्यमंत्री म्हणायचे निवडणुका एकत्र लढू”; अजित पवारांनी सांगितले नगरपंचायतीचे राजकारण

मुंबई : सध्या राज्यात नगरपंचायत निवडणुकीमूळे वातावरण तापलं आहे. या निवडणुकांचे आज निकाल लागले आहेत. यामध्ये काही ठिकाणी महाविकासाआघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली. नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत याचा…
Read More...

कुठे गेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांचे आदर्श? नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण चांगलेच तापले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा बसवला होता. छत्रपती शिवाजी…
Read More...

ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना; शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन रवी राणा आक्रमक

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण चांगलेच तापले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा बसवला होता. छत्रपती शिवाजी…
Read More...

मुंबईतील १० कोविड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावं; किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान

मुंबई : मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. सत्ताधारी नेते आणि काही आयएएस अधिकारी यांच्यासाठी कोविड सेंटर हे कमाईचे साधन बनले आहे. येत्या १० दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध…
Read More...

उद्धव ठाकरे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्हावेत, ही माझी मागणी चुकीची आहे का?; शिंदेंनी पुन्हा…

सातारा : साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. संस्थेचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडं असणं हे ठीक आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे.…
Read More...

पोपटाच्या माध्यमातून चिठ्ठी काढणे, भविष्यवाणी करणे, हे काम मोदी-शहा करतात, नवाब मलिकांचा पाटलांना…

मुंबई : आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले कि, तसेच यावेळी पवारांनी उत्तर प्रदेश आणि गोव्यात परिवर्तन होईल असे भाकित केले तर, शिवसेनेचे संजय राऊत…
Read More...

शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा आझाद मैदानावर जाऊन संप मिटवा; पडळकरांचा परबांना सल्ला

मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याच्या अनुशंगानं एक महत्त्वाची बैठक काल सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी…
Read More...

सिंधुताई सपकाळ यांची ‘ती’ इच्छा मुख्यमंत्री पूर्ण करणार; उद्धव ठाकरेंनी घेतली दखल

मुंबई : ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं आहे. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल…
Read More...

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून फडणवीसांनीं उडवली खिल्ली म्हणाले, ‘नया है…

मुंबई : राज्यात पुन्हा भाजप-सेना युतीचे संकेत मांडले जात आहेत. शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.यावेळी अब्दुल सत्तार हे दिल्ली दौऱ्यावर होते. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना नेते अब्दुल सत्तार…
Read More...