Jayant Patil | “सत्यजीत तांबेंचा विजय झाला तरी तो भाजपचा नसेल, कारण…”; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil | मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात झाली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकमधील रगंत … Read more

Jayant Patil | “सत्तारूढ पक्षात…”;बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याला जयंत पाटालांचं सडेतोड उत्तर

Jayant Patil | मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथावून शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आणि अपक्ष आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे दिसून आले आहे. अशातच आमदार बच्चू कडूंनी केलेल्या महाविकास आघाडीबाबत वक्तव्य केले. त्यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे. “राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी … Read more

BJP | राष्ट्रवादीत जयंत पाटील यांची घुसमट होत आहे?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

BJP | नागपूर : “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते,” असे जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. ‘जयंत पाटील हे राष्ट्रवादीत नाराज’ असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) … Read more

BJP | “पहाटेच्या शपथविधीच्या कटात ठाकरेंचाही हात”; भाजपचा गंभीर आरोप

BJP | नागपूर : “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते,” असे जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटीलांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आता शरद पवार आणि उद्धव … Read more

BJP | जगाला खरं कळेल तेव्हा पवारसाहेब अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत; भाजप नेत्याचा विश्वास

BJP | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या झालेल्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. हा विषय  सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यावरुन आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी … Read more

BJP | “शरद पवार शकुनीमामा पेक्षा पॉवरफुल आहेत का?”; भाजपच्या खासदारांचा जयंत पाटलांना खोचक सवाल

BJP | मुंबई :  महाराष्ट्र राज्यात राजकारणातील सर्वात मोठी खळबळ आणि आजही चर्चा होत असलेली घटना म्हणून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीकडे पाहिल जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत मोठा दावा केला. शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीची … Read more

Ajit Pawar | पहाटेच्या थपथविधीबाबत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, त्यावर अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar | जालना :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या झालेल्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. हा विषय  सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘अजित पवारांनी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली’ अशा अर्थाचे वक्तव्य जयंत पाटलांनी केल्यामुळे … Read more

Chandrakant Patil | “एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास”; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे-आंबेडकरांना टोला

Chandrakant Patil । पुणे : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाली. या युतीनंतर पुन्हा राजकीय क्षेत्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार का? हा सवाल उपस्थित केला जात होता. अनेकांनी या युतीवरुन टीका … Read more

Jayant Patil | “‘पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी होती’ असं मी बोललो नाही” – जयंत पाटील 

Jayant Patil | मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 2019 चा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असल्याचं ते म्हणालेत. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता जयंत पाटील यांनी यु-टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय. जयंत पाटील म्हणाले, “पहाटेचा शपथविधी … Read more

Rohit Pawar | जयंत पाटील यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवार म्हणाले…

Rohit Pawar | सातारा : महाराष्ट्र राज्यात राजकारणातील सर्वात मोठी खळबळ आणि आजही चर्चा होत असलेली घटना म्हणून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीकडे पाहिल जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस आणि … Read more

Chandrakant Patil | जयंत पाटलांच्या शपथविधी बाबतच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, “असे गौप्यस्फोट…”

Chandrakant Patil |  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या भल्या पहाटे शपथविधीबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. ‘देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा तो शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू … Read more

Jayant Patil | “पहाटेचा ‘तो’ शपथविधी राजकीय खेळी असू शकते, राष्ट्रपती राजवट…”-जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई :  महाराष्ट्र राज्यात राजकारणातील सर्वात मोठी खळबळ आणि आजही चर्चा होत असलेली घटना म्हणून 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे राजभवनावर झालेला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीकडे पाहिल जाते. या शपथविधीवरुन मागील 3 वर्षात अनेकदा राजकीय खडके उडाल्याचेही अख्या महाराष्ट्राने पाहिला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे … Read more

Sanjay Raut | पुण्यातील पोटनिवडणूक लढवण्याबाबत संजय राऊत म्हणाले, “आम्ही…”

Sanjay Raut | मुंबई : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. निवडणूक लढवायची की नाही? यावर ठाकरे गटाने चर्चा केल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितली आहे. “महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत उद्याच निर्णय होणार … Read more

Jayant Patil |“माझ्यापुढं कोणी असा…”; फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Jayant Patil | मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी एका कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. ‘महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना दिलं होतं’, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपानंतर विरोधकांनी प्रत्यारोप करायला सुरवात केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

Jayant Patil | “देवेंद्र फडणवीस यांना 2024 ला गिफ्ट देऊ” – जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणीचं सत्र सुरूच आहे. अशातच “आताचे सर्व सरप्राइज संपले आहेत. आता 2024 ला सरप्राइज देऊ”, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चिमटा काढला. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 2024 च्या … Read more