Nitesh Rane | संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील- नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे आमदार नितेश राणे नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात नितेश राणे यांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत महाविकास आघाडीतील गौतमी पाटील (Gautami Patil) आहे, असा खोचक टोला राणेंनी राऊतांना लगावला आहे. Nitesh Rane said Sanjay Raut is Gautami Patil … Read more

Sanjay Raut | भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा म्हणजे शिंदे गट; संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र

Sanjay Raut | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. शिंदे गट (Shinde group) म्हणजे भारतीय जनता पक्षाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे, अशी खोचक टीका संजय … Read more

Sanjay Shirsat | “नसबंदी झाल्यानंतर मुलं होत नाही, मात्र संजय राऊतांना…”; संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका

Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देत संजय शिरसाट यांनी राऊतांवर जहर टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे, असा टोला शिरसाटांनी राऊतांना लगावला आहे. … Read more

Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं लागलं आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट … Read more

Anil Deshmukh | “…तर तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं” – अनिल देशमुख

Anil Deshmukh | आज (24 मे) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसचं जो काही गौप्यस्फोट देशमुखांनी केला आहे याबाबत शरद पवारांना (Sharad Pawar) आणि मला सगळं … Read more

Shivsena | ठाकरे गटाचे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार; शिंदे गटाचा दावा

Krupal Tumane | मुंबई : नुकताच शिंदे गटाचे नेते, खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यांनी आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde Team) 13 खासदार निवडून येणार असं देखील म्हटल तर ठाकरे गटातील ( Uddhav Thackeray Team) खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ठाकरे … Read more

Devendra Fadnavis | बहिष्कार म्हणजे लोकशाही नाकारणं; संजय राऊतांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | मुंबई: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमास आम्ही बहिष्कार टाकत … Read more

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 28 मे रोजी नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. राष्ट्रपतींना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहेत, अशा … Read more

Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत

Uday Samant | मुंबई : आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांकडून देखील 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र असणार असं सांगितलं जातं आहे. परंतु जागावाटपाबाबत अजूनही मतभेद पाहायला मिळत असून मविआच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहे. दरम्यान, आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी … Read more

Devendra Fadnavis | सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तरी मोदींचा पराभव करू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | मुंबई: राज्यातील राजकीय वर्तुळात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात सापनाथ आणि नागनाथ यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप केले जात आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी केजरीवाल आणि ठाकरे यांचा उल्लेख … Read more

Sanjay Raut | नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला आमचा बहिष्कार – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 28 मे रोजी नव्या संसद भवनाचा (Parliament House) उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. नव्या संसद भवनाची काय गरज होती? आपली जुनी संसद आणखी शंभर वर्ष टिकेल इतकी बळकट आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी … Read more

Amol Mitkari | “पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला नाहीतर…”; अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा

Amol Mitkari | मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह ( BJP) महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. याबाबत बैठका देखील पाहायला मिळत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका- टिपण्णी करत असल्याचे देखील पाहायला असून विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यात … Read more

Nitesh Rane | आदित्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं रक्त भगवं आहे का ? – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज (22 मे) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीसह खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) त्यांनी निशाणा साधत टीका केली आहे. तर संजय राऊत ( Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यामध्ये सतत शाब्दिक मतभेद … Read more

Nitesh Rane | “पाकिस्तानच्या प्रेमात असलेले संजय राऊत…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: भाजपचे आमदार नितेश राणे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत आणि टोळीला आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला मान हजम होत नाही, अशा खोचक शब्दात नितेश राणेंनी संजय … Read more

Sanjay Raut | गुवाहाटीला जाणाऱ्या लोकांनी ‘या’ आदिवासी देशात जावं, संजय राऊतांचा सल्ला

Sanjay Raut | मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहे. त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन झाल्यानंतर पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी … Read more