Shiv Sena Case | शरद पवारांच्या सांगण्यावरून नरहरी झिरवळ गायब? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Shiv Sena Case | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) गायब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. झिरवळ नॉट रिचेबल असून ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. झिरवळ शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून नॉट रिचेबल झाले आहे […]

Supreme Court | मोठी बातमी! सत्ता संघर्षाचा निकाल लागणार उद्या, सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निर्णय

Supreme Court | नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय राखून ठेवला होता. त्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालय उद्या (11 मे) सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठाकडून हा निर्णय जाहीर केल्या जाणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलाढाल […]

Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात’ ; कायदे तज्ञांचं मोठे विधान

Uddhav Thackeray | पुणे: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. मात्र, लवकरच हा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार जाणार की राहणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मोठं विधान […]

Rahul Narwekar | “…म्हणून संजय राऊतांकडून बेजबाबदार वक्तव्य केले जातात” ; राहुल नार्वेकरांचा संजय राऊतांवर निशाणा

Rahul Narwekar | मुंबई: येत्या काही दिवसांमध्ये सत्ता संघर्षाचा निकाल लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निकालाकडे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. नार्वेकरांनी राजीनामा द्यावं असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. राऊतांच्या या वक्तव्याला नार्वेकरांनी उत्तर दिलं आहे. “संजय राऊत यांचा संविधानाचा […]

Devendra Fadnavis | “राज्यातील काही राजकीय पंडित…” ; सत्ता संघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय रोखून ठेवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत असलेल्या शक्यतांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Supreme Court | ‘या’ दिवशी लागू शकतो सत्तासंघर्षाचा निकाल

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाआधी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. अशात 10 मे नंतर हा निकाल कधीही लागण्याची शक्यता […]

Supreme Court | “राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल…” ; सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

Supreme Court | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. यावर […]

Abdul Sattar | “मी ‘कुत्रा’ निशाणीवर जरी लढलो, तरी जिंकणार” : अब्दुल सत्तार

Abdul Sattar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath shinde) बंड केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं वळण मिळालं. राज्यात शिंदे- भाजप सरकार स्थापन झालं. तर दुसरीबाजूला शिंदे – ठाकरे गटातील नेत्यांची एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू झाले. गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल येत्या 11 किंवा 12 मे पर्यंत कधीही लागू शकतो […]

Shivsena | “आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर रक्तपात…”; ठाकरे गटाचं वादग्रस्त वक्तव्य

Shivsena | चंद्रपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते यांनी शरद कोळी (Sharad Koli) खळबळजनक विधान केले आहे. शरद कोळी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता … Read more

Eknath Shinde | “काही लोक न्यायालयालाच…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Eknath Shinde | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हं ठाकरे गटाला मिळाल्यास शिंदे गटाचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हं हातून गेल्या शिंदे गट भाजपमध्ये … Read more

Uddhav Thackeray | “ओसरी राहायला दिली तर उद्या घरावर अधिकार सांगणार”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भातला वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. पक्षनाव आणि पक्षचिन्ह कुणाला वापरता येणार? यासंदर्भातला अंतिम निकाल निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज … Read more