Sanjay Raut | पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो; संजय राऊत म्हणाले, “सामंतांचा संबंध….”

Sanjay Raut | मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावरील राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात … Read more

Neem Oil | केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Neem Oil | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि पोषक आहाराचा भावामुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती केसांच्या समस्येपासून त्रस्त आहेत. केस गळती, कोंडा, कोरडे केस इत्यादी समस्या केसांचे आरोग्य बिघडवतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. मात्र ही उत्पादन केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू … Read more

Job Opportunity | बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (Bank of India) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 500 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले … Read more

Beetroot Peels Benefits | चेहऱ्याच्या ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय आहे बीटाची साल, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

Beetroot Peels Benefits | टीम कृषीनामा: बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बिटाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शरीर हायड्रेट राहते. त्याचबरोबर बीट हे आपल्या शरीरातील रक्तासाठी खूप उपयुक्त मानले जाते. बीटाच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्त शुद्ध होते आणि रक्ताची कमतरता देखील पूर्ण होते. बीटामध्ये फॉलेट, आयरन, मॅगनीज, पोटॅशियम इत्यादी गुणधर्म आढळून … Read more

Ajit Pawar | “मास्टरमाईंड कोण हे समजलंच पाहिजे”; पत्रकाराच्या हत्येप्रकरणी अजित पवार सरकारवर आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुन … Read more

IND vs AUS 1st Test | टीम इंडियाचा दणदणीत विजय! 132 धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

IND vs AUS 1st Test | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने 132 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. या विजयानंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाने पहिल्या डावाच्या जोरावर 223 धावांनी आघाडी घेतली आहे. या … Read more

Job Opportunity | इन्कम टॅक्स विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम कृषीनामा: इन्कम टॅक्स विभाग (Income Tax Department) युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इन्कम टॅक्स विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अधिसूचनेमध्ये दिलेला फॉर्म भरून पाठवावा लागणार आहे. या भरती मोहिमेमध्ये एकूण 71 रिक्त पदे भरली जाणार आहे. … Read more

Vinayak Raut | “आरोपी आंबेरकर राणेंचा साथी”; पत्रकाराच्या हत्येवरुन विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Vinayak Raut | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच … Read more

Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Curry Leaves | टीम कृषीनामा: अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता हा सर्वांच्याच ओळखीचा आहे. कढीपत्त्याच्या वापरानंतर पदार्थ अधिक जास्त चविष्ट बनतो. पण कढीपत्त्याचा उपयोग चांगल्या भाजीसाठीच नाही तर केसांची चांगली निगा (Hair Care) राखण्यासाठी देखील आपण करू शकतो. कढीपत्त्यामध्ये अँटी-एक्सीडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी आढळते. … Read more

Rohit Pawar | प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘रोहित पवार पोरकट’; कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | मुंबई : लोकसभेच्या सोलापूर जागेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नवं शीतयुद्ध निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. त्यावरुन रोहित पवारांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. कार्यकर्त्यांनी आपली आक्रमकता दाखवली आहे. त्यामुळे रोहित पवारांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केले आहे. … Read more

Diet For Dry Skin | कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Diet For Dry Skin | टीम कृषीनामा: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी होते. त्याचबरोबर वाढत्या वयामुळे आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे त्वचा दिवसेंदिवस कोरडी होत जाते. रासायनिक उत्पादन वापरल्यामुळे त्वचा कोरडी तर होतेच पण त्याचबरोबर निर्जीव दिसायला लागतात. या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. तुम्ही पण जर कोरड्या त्वचेच्या समस्या पासून त्रस्त … Read more

Sanjay Raut | पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

Sanjay Raut | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवेसनेच्या ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या … Read more

Sharad Pawar | ‘अजित पवार पुढचे मुख्यमंत्री’; आमदाराच्या इच्छेवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा सुरु आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले होते. अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य लंके यांनी याआधी अनेकवेळा केले होते. 2004 साली शिवसेनेची भाजपसोबतची … Read more

Turmeric & Mint Tea | हळद आणि पुदिन्याचा हर्बल चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Turmeric & Mint Tea | टीम कृषीनामा: हळद आणि पुदिना हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. या दोघांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळून येतात, जे शरीराला उबदार ठेवण्यासोबतच मोसमी आजारांपासून दूर ठेवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही हळद आणि पुदिन्याच्या हर्बल चहाचे सेवन करू शकतात. हा हर्बल चहा प्यायल्याने सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्या सहज दूर … Read more

CM Fellowship | सीएम फेलोशिप उपक्रम सुरू, इच्छुक उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CM Fellowship | टीम कृशिनामा: राज्य सरकार विविध भरती प्रक्रिया आणि उपक्रमाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देत असते. राज्य सरकार युवकांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 2 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन … Read more