Ajit Pawar | अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना दिला सल्ला; म्हणाले, “मला वाटतं त्यानं…”

Ajit Pawar | पुणे : गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more

Hardik Pandya | हार्दिक पांड्या कसोटी संघात करणार पुनरागमन?

Hardik Pandya | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली आहे. गेल्या टी-20 मालिकेमध्ये भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्याने पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर एकदिवसीय आणि टी-20 संघात पुनरागमन केले आहे. मात्र, हार्दिक पांड्या कसोटी संघात दिसत नाहीये. चाहते त्याला कसोटी संघात पाहण्यासाठी … Read more

Amravati Election | मोठी बातमी! माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा अमरावतीत पराभव

Amravati Election | अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे रणजित पाटील (Ranjit Patil) यांचा पराभव झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. रणजित देशमुख यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला … Read more

Hills Station | हिल्स स्टेशन ट्रिप प्लान करत आहात? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Hills Station | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये अनेक सुंदर हिल स्टेशन आहे. यामध्ये हिमालय पर्वतरांगेपासून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत अनेक शिखरांचा समावेश आहे. निसर्गसौंदर्याचा जवळून आनंद घेण्यासाठी लोक या हिल स्टेशनला भेट देतात. कारण डोंगरांवरून निसर्गाचे सर्वोत्तम नजारे बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही पण जर निसर्गाचे सर्वोत्तम नजारे बघण्यासाठी हिल स्टेशनला जाण्याची प्लॅनिंग करत असाल, तर तर तुम्ही … Read more

Shubhangi Patil | “मला ४० हजार मतं मिळाली पण…”; निवडणुकीतील पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी व्यक्त केली खंत

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. नाशिक पदवीधर मतदार संघातून अखेर सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर आज शुभांगी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांना … Read more

Honey For Skin Care | ‘या’ गोष्टी मधात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मिळतात अनेक फायदे

Honey For Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: मधाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. कारण मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आरोग्यासोबतच मध आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये प्रोटीन, ओमेगा ॲसिड, विटामिन, मिनरल्स इत्यादी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेची संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. मधाच्या मदतीने त्वचेवरील … Read more

Siddharth-Kiara Wedding | सिद्धार्थ कियाराच्या लग्नात शाहरुख खानचा मोठा वाटा, करणार ‘ही’ खास गोष्ट

Siddharth-Kiara Wedding | जैसलमेर: सध्या सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे. या चर्चा अफवा असल्याचे सांगितले जात होतं. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. या दोघांच्या लग्नाबाबत एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या दोघांच्या लग्नात शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा … Read more

Sanjay Raut VS Narayan Rane | संजय राऊत यांची नारायण राणेंना कायदेशीर नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut VS Narayan Rane। मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणेंविरोधात बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली नारायण राणे … Read more

Holiday Destinations | निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम पर्याय

Holiday Destinations | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिना हा पर्यटकांचा आवडता महिना आहे. कारण या महिन्यामध्ये फिरण्यासाठी (Travel) वातावरण अतिशय अनुकूल असते. फेब्रुवारी महिन्यात हवामान जास्त उष्ण आणि जास्त थंडही नसते. त्यामुळे या महिन्यात निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्याची मजा वेगळीच असते. तुम्ही पण जर निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी साजरी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी … Read more

UPSC Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! यूपीएससीमार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी (UPSC) तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. यूपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये … Read more

Sanjay Raut | “लोकांनी भाजपाला नापास केलंय, त्यामुळे उगाच फालतू…”; संजय राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, तरीही भाजपकडून विजयाचे दावे केले जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर, औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे उमेदावर निवडून आले आहेत. तर, अमरावतीत अद्यापही … Read more

Oily Skin | तेलकट त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Oily Skin | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी बहुतांश लोक बेसन पिठाचा वापर करतात. कारण बेसनाच्या मदतीने त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होतात. बेसन पीठ तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यास देखील मदत करते. बेसन पिठाचे फेसपॅक वापरून तुम्ही त्वचेवरील … Read more

IND vs AUS | चाहत्यांसाठी खुशखबर! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका बघता येणार मोफत

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लवकरच कसोटी मालिका सुरू होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ तयारी करत आहे. दरम्यान, ही मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआय (BCCI) ने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) कसोटी … Read more

Rain Alert | राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता, तर ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज

Rain Alert | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये जानेवारी महिन्यात थंडी (Cold) चा जोर मोठ्या प्रमाणात होता. तर जानेवारी महिन्याच्या शेवटी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात किमान तापमान … Read more

Aadhaar-Pan Link | फक्त एका मेसेजच्या मदतीने आधार-पॅन कसे लिंक करायचे? जाणून घ्या

Aadhaar-Pan Link | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे आधार कार्ड (Adhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card). आधार कार्ड हे भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल, तर तुमची अनेक कामे खोळंबु शकतात. त्याचबरोबर सरकारी कामांसाठी आणि आर्थिक बाबींसाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे … Read more