Shubhaman Gill | ‘या’ खेळाडूंना मागे टाकत शुभमन गिलने पटकावलं ICC ‘प्लेयर ऑफ द मंथ’ विजेतेपद

Shubhaman Gill | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियातील स्टार फलंदाज शुभमन गिलने जानेवारी महिन्याचा ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player of the Month) जिंकला आहे. जानेवारी महिन्यामध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्याने एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक तर टी-20 सामन्यामध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर आता तो जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. ‘आयसीसी … Read more

Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beauty Tips | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच सुंदर आणि कोमल चेहरा (Glowing Skin) हवा असतो. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. पण हे प्रॉडक्ट चेहऱ्याला दीर्घकाळ चमकदार ठेवू शकत नाही. चेहऱ्याला दीर्घकाळ कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबाचा वापर करू शकतात. गुलाबाच्या मदतीने तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाची पेस्ट … Read more

Green Coffee | वजन कमी होण्यापासून ते एनर्जी बूस्टरपर्यंत ‘हे’ आहेत ग्रीन कॉफी पिण्याचे फायदे

Green Coffee | टीम कृषीनामा: बहुतांश लोकांना कॉफी प्यायला आवडते. कॉफी प्यायल्याने फ्रेश वाटते. पण तुम्हाला माहित आहे का? साधारण कॉफी प्रमाणेच ग्रीन कॉफी देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. ग्रीन कॉफी बनवण्यासाठी कॉफीच्या रोपापासून हिरव्या बिया वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर त्या बिया भाजून त्यापासून कॉफी पावडर तयार केली जाते. ग्रीन कॉफी प्यायल्याने शरीराच्या अनेक … Read more

Muscle Gain | मसल्स गेन करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Muscle Gain | टीम कृषीनामा: आजकाल तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासाठी बहुतांश लोक जिममध्ये तासंतास घाम गाळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनचे सेवन करतात. मसल्स गेन करण्यासाठी तुम्ही व्यायामासोबतच आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टीचे सेवन केल्याने मसल्स गेन करण्यास … Read more

Job Opportunity | ST महामंडळात नोकरीची संधी! ‘या’ पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या विभाग नियंत्रण, धुळे येथील आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Sanjay Raut | “शरद पवारांनी ते कांड केलं असतं तर…”; फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीवरुन तुफान चर्चा रंगली आहे. 2019मध्ये राज्यात मोठी राजकीय घडामोड झाली. याबाबत काल सोमवारी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीच्या ‘व्हिजन महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांनी या पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक दावे केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

IND vs AUS | टीम इंडियाला मोठा झटका! बुमराह ODI मधून आणि ‘हा’ खेळाडू कसोटीतून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दुखापतीमुळे त्याचे पुनरागमन दिवसेंदिवस लांबत चालले आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटीसाठी तसेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात नसणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो पुनरागमन करेल, अशी अपेक्षा … Read more

Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Snoring | टीम कृषीनामा: आजकाल घोरणे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. बहुतांश लोक झोपेत जोरजोरात घोरतात. झोपेत घोरल्यामुळे शेजारी असलेल्या व्यक्तीची झोप खराब होते. थकवा, लठ्ठपणा, बंद नाक यासारख्या समस्यांमुळे लोक घोरायला लागतात. अनेक लोक या घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र, झोपताना घोरणे ही देखील एक गंभीर समस्या असू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला … Read more

UPSC Recruitment | UPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग भरती प्रक्रिया राबवत आहे. यूपीएससीमार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. केंद्रीय लोकसेवा आयोग … Read more

Job Opportunity | BSF मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सुरक्षा दलामध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. … Read more

Weather Update | उन्हाळ्याची चाहूल, राज्यातील तापमान 35 अंशावर

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये तापमानाचा (Temprature) पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाची चटके बसू लागले आहे. मुंबई पुण्यातील थंडी गायब झाली असून किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात देखील घट झाल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारीच्या मध्यापूर्वीच राज्यातील तापमानात … Read more

Shivsena | “अजित पवार ‘त्या’ शपथविधीला दात न घासताच गेले होते, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”

Shivsena | पुणे : राज्याच्या राजकारणात कधी कोणता मुद्द्यावरुन राजकारण गाजेल काही सांगता येत नाही. नोव्हेंबर 2019 मधील भल्या सकाळी झालेल्या शपथविधीची चर्चा इतकी रंगली आहे. की ती चर्चा आजही तितकीच ताजीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात मोठं चक्रीवादळ आलं आणि अचानकच 72 तासांचं … Read more

#Big_Breaking | “त्या शपथविधीला शरद पवारांची संमती”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

#Big_Breaking | मुंबई : राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. त्यानंतर राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं फक्त 72 तासांचं सरकार चाललं. त्यावरुन भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद झाला. शपथविधीवरुन अनेक राजकीय नेत्यांनी यावर टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पहाटेच्या … Read more

Ayurvedic Diet | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Ayurvedic Diet | टीम कृषीनामा: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही पण जर उपाय शोधत असाल तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करू … Read more

Ajit Pawar | “बेडकाचं फुगलेपण काही खरं नसतं”; अजित पवारांचा राहुल कलाटेंना खोचक टोला

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज करत महविकास आघाडीविरोधात पाऊल उचललं आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची भेट … Read more