Kirit Somaiya | आक्षेपार्ह व्हिडिओनंतर किरीट सोमय्यांचं फडणवीसांना पत्र, म्हणाले…

Kirit Somaiya | टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या या व्हिडिओवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी या […]

Rohit Pawar | ‘डबल-ट्रिपल इंजिन’ म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. आज विरोधकांची कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये बैठक होणार आहे. तर सत्ताधारी पक्षानं दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठका सुरू असताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असं रोहित पवार यांनी […]

NDA Meeting | आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी! दिल्लीत आज होणार ‘एनडीए’ची बैठक

NDA Meeting | नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विरोधकांची बंगळुरू येथे बैठक सुरू आहे. तर आता विरोधकानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील बैठक आयोजित केली आहे. आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. Eknath […]

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा; आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं?

Uddhav Thackeray | मुंबई: शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मशाल चिन्ह दिलं होतं. समता पक्षांनं या मशाल चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. समता पक्षाच्या या याचिकेची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. After Eknath Shinde’s rebellion, Shivsena split into two groups एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर […]

Praful Patel | शरद पवार आणि अजित पवार गेल्या 24 तासांत दोन वेळा का भेटले? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

Praful Patel | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज पुन्हा एकदा भेटले. आज (17 जुलै) अजित पवार सर्व आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवार यांच्या भेटीस गेले होते. त्यांच्या या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Our MLA had come to seek Sharad Pawar’s blessings […]

Manisha Kayande | ठाकरे गटाच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही – मनीषा कायंदे

Manisha Kayande | मुंबई: आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटानं तीन आमदारांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. We will not succumb to pressure – Manisha Kayande नीलम गोऱ्हे […]

Ajit Pawar | राज्यात आणखी एक राजकीय भूकंप येणार? अजित पवार सर्व आमदार घेऊन निघाले शरद पवारांच्या भेटीला

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच नाट्यमय झालं होतं. त्यानंतर आता अजित पवार सर्व आमदारांसह शरद पवारांच्या भेटीस गेले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं  आहे. […]

Aditya Thackeray | “ओरिजनल गद्दारांना मंत्रिपदं मिळणार…”; आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका

Aditya Thackeray | मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि काँग्रेसकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला. ओरिजनल गद्दारांना मंत्रिपद मिळणार नाही, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. माध्यमांशी संवाद साधत असताना आदित्य […]

Nana Patole | “उधारीचा शेंदूर हे सरकार एकमेकांना…”; नाना पटोले यांचा राज्य सरकारवर घणाघात

Nana Patole | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरु झाल आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून तीव्र आंदोलन केलं. त्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]

Monsoon Session | सासुमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Monsoon Session | मुंबई: आजपासून विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटनं विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं आहे. Damn the unconstitutional and tainted government […]

Uddhav Thackeray | नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि बजोरीया यांना अपात्र ठरवा! विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटाचं पत्र

Uddhav Thackeray | मुंबई: आजपासून राज्यातील पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे गटानं मोठा निर्णय घेतला आहे. विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटनं पत्राद्वारे तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. यामध्ये नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), मनीषा कायंदे (Manisha Kayande) आणि गोपीकिशन बजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा समावेश आहे. ठाकरे गटाच्या या […]

Monsoon Session | शेतकरी संकटात असताना काही टोळ्या हप्ते वसूल करतायं – बाळासाहेब थोरात

Monsoon Session | मुंबई: आजपासून (17 जुलै) राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतरच हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. Still 50 percent of the state has not received rain […]

Chitra Wagh | ऐसी कोई सगा नहीं, जिसे उद्धवजीने ठगा नही; चित्रा वाघांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: आज आणि उद्या (17 जुलै आणि 18 जुलै) कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर राज्यातून या बैठकीला आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी […]

Sanjay Raut | विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार का आहे गैरहजर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut | मुंबई: आज बंगळुरू शहरामध्ये काँग्रेसने दुसरी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षांची पहिली बैठक बिहारच्या पाटणा शहरात पार पडली होती. तर आज आणि उद्या (17 जुलै आणि 18 जुलै) दुसरी विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला जवळपास 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, […]

Bacchu Kadu | “बच्चू कडूंना मंत्रिपद…”; मुख्यमंत्री शिंदेंना कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र

Bacchu Kadu | सोलापूर: अजित पवार आणि त्यांचे सहकारी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री पदावर यापुढे दावा करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता. आज (17 जुलै) बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]