Pune By-Election | चिंचवड भाजप राखणार पण कसबा हातून जाणार??; स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्चचा एक्झिट पोल काय सांगतोय?

Pune By-Election | पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकींचे राज्याच्या राजकारणात मोठे परिणाम दिसून येणार आहेत. चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप या विजयी होतील असं बोललं जात आहे. कसब्यात पहिल्या फेरीपासू काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मोठी आघाडी कायम ठेवली आहे. … Read more

Kasba By-Election | कसबा निकालाच्या पहिल्या फेरीत अभिजीत बिचुकले, आनंद दवेंना पडलेल्या मतांची चर्चा

By Poll Election | पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाल मतांची मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी मोठी आघाडी घेतली होती. पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 3 हजार मतांची आघाडी मिळाली होती. पहिल्या फेरीत महत्वाच्या … Read more

Eknath Shinde | “आमच्यावर कृष्णकाठी प्रायश्चित घेण्याची वेळ कधी आली नाही”; मुख्यमंत्र्यांची अजित पवारांना कोपरखळी

Eknath Shinde | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा लाऊडस्पीकरचा प्रचाराची वेळ आजपासून थांबली आहे. भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसब्यात ‘रोड शो’ केला … Read more

Ajit Pawar | “मंत्री गुंडांना सोबत घेऊन फिरतात”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर जहरी टीका

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा लाऊडस्पीकरचा प्रचाराची वेळ आजपासून थांबली आहे. भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार … Read more

Abhijeet Bichukale | “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, मग बघा…”

Abhijeet Bichukale | पुणे : बीगबॉस फेम अभिजीत बिचुकले नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीव अभिजीत बिचुकले निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतायत, कसब्यातील अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले सध्या घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. पत्रके वाटप … Read more

Ajit Pawar | “पक्षाचं काम महत्वाचं की त्या व्यक्तीचा जीव?”; अजित पवारांचा रोखठोक सवाल

Ajit Pawar | कोल्हापूर : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट (Girish Bapat) हे प्रचारासाठी मैदानात … Read more

Chhagan Bhujbal | “पराभव दिसल्याने त्यांना प्रचाराला आणलं”; गिरीश बापटांच्या प्रचारावरुन भुजबळांचा भाजपला चिमटा

Chhagan Bhujbal | नाशिक : पुणे शहरात कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभा सुरु आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. भाजपचे खासदार आणि कसबा पेठ मतदार संघात 5 वेळा आमदार राहिलेले गिरीश बापट ( Girish Bapat ) हे … Read more

Abhijeet Bichukale | कसबा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री; काँग्रेस, भाजपला फोडणार घाम

Abhijeet Bichukale | Kasba Bypoll Election 2023 | पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरातील कसबा आणि चिंचवडची विधानसभा पोटनिवडणूक चर्चेचा विषय आहे. या पोटनिवडणुकीवरुन राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत आहेत. त्यातच आता या पोटनिवडणुकीला रंग आला आहे तो आणखी एका उमेदवारीने. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता आणखी रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. … Read more

Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त

Shailesh Tilak | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही उमेदवारी न … Read more

Chandrakant Patil | भाजपने कसब्यातून मुक्ता टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण … Read more

Pune By poll Election | पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची नावे

Pune By poll Election | पुणे : पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याच्या तयारी दाखवली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेवारांची नावे जाहीर … Read more

BJP | कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचं विरोधकांना पत्र

BJP | पुणे : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हापासून पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी भाजपची आग्रही भूमिका होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अद्यापही भाजप आणि … Read more

Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही. या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) … Read more

Sanjay Raut | “चिंचवडची जागा शिवसेनाच लढवणार”; सेना भवनातील बैठकीत शिवसेनेचा आग्रह

Sanjay Raut | मुंबई : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या जागांवरुन इच्छुक नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे. एकिकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात भाजपची (BJP) बैठक झाली तर महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होत आहेत. शिवसेना भवनात आज ठाकरे गटाची याच विषयावरून महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या … Read more

Big Breaking | …म्हणून निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या

Big Breaking | पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. 27 फेब्रवारी रोजी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक (By Poll Election) होणार होती. मात्र आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकची तारीख बदलली आहे. नवीन तारीख 26 फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक … Read more