Tuljabhavani Mandir | तुळजा भवानी मंदिर प्रशासनाचा ‘ड्रेस कोड’वरुन अवघ्या काही तासांत यू टर्न!

Tuljabhavani Mandir | तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Mandir) प्रशासनाने काल ( 18 मे) वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय घेतला होता. तर काल दुपारपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली होती. परंतु अवघ्या काही तासातच हा निर्णय माघारी घेण्यात आला आहे. काल मंदिर परिसरात देखील या … Read more

Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Jitendra Awhad | मुंबई : काल (18 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात महाराष्ट्र भाजप (BJP) कार्यकारिणीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मंत्री। देखील उपस्थित होते. दरम्यान  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनाम्यावर … Read more

J. P. Nadda | पुण्यात जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक!

J. P. Nadda | पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ( BJP) हालचालीना वेग आला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपने आता आपलं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर केंद्रीत केलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई महापालिका निवडणुक देखील भाजपसाठी महत्वाची मनाली जातं आहे. तर कालपासून ( 17 मे) आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे … Read more

Mumbai Police | एकीशी साखरपुडा दुसरीशी लग्न करणाऱ्याची पोलिसांकडून वरात

मुंबई : सध्या लग्न, प्रेम आणि फसवणूक याबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना अनोळखी व्यक्ती देखील ओळखीची होते. त्यानंतर संवाद वाढला की, नातेसंबंध निर्माण होते. त्यापैकी काही नात्यामध्ये फसवणूकीच प्रमाण जास्त पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना मुंबईमधील डोबिवली येथे घडली आहे. याबाबत तपास करून पोलिसांनी संबंधित युवकाची चांगलीच वरात … Read more

D K Shivakumar |मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित; तर डी के शिवकुमार यांना राहुल गांधींची ‘ही’ ऑफर

D K Shivakumar | कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण असणार या चर्चांना पूर्णविराम लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (17 मे) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची डी के शिवकुमार (D K Shivakumar) आणि सिद्धरामय्या यांनी भेट घेतली आहे. भेटीदरम्यान सुमारे तासभर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरमय्या यांचं नाव […]

D K Shivkumar | डी के शिवकुमार यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण

D K Shivkumar | बंगळुरू : नुकतीच कर्नाटक विधानसभा निवडणुक पार पडली आहे. यामध्ये काँग्रेसला (Congress) बहुमत मिळालं आहे. तर आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार (D K Shivkumar) आणि […]

Bharat Gogawle | सरकार काही पडत नाही आणि आम्ही अपात्र होत नाही; भरत गोगावलेंचा ठाकरेंना टोला

| मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर आता सर्वांचं लक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाकडे लागलं आहे. तर काल ( 16 मे ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी विधिमंडळात पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. या दरम्यान त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील चांगलचं सुनावलं आहे. शिंदे गट […]

Sanjay Raut | संजय राऊतांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Sanjay Raut | नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आपल्या अनेक वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत असतात. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर संजय राऊत (Sanjay Raut) अधिकच आक्रमक भूमिका घेत टीका -टिपण्णी करताना पाहायला मिळत आहेत. तर आता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या […]

Nitesh Rane | संजय राऊत 90 दिवसात पुन्हा जेलमध्ये जाणार ; नितेश राणेंचा दावा

Nitesh Rane | मुंबई : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत पावलं उचलली जातं असल्याचं पाहायला मिळतं आहे. आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]

Sanjay Raut | पक्षांतर करणं हा राहुल नार्वेकरांचा छंद – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल लागला परंतु अजूनही 16 अपात्र आमदारांचा निकाल बाकी आहे. यावरून ठाकरे गटाकडून याबाबत हालचाली सुरू आहेत. तर खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Sanjay Raut) यांना चांगलंच फटकारलं आहे. तसचं त्यांनी राज्यपालांच्या कृतीवर देखील भाष्य केलं आहे. काय म्हणाले संजय राऊत (What did Sanjay Raut say) […]

Sameer Wankhede | CBI च्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले …

Sameer Wankhede | मुंबई : 2021 मध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे ( NCB) तेव्हाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) अनेक दिवस चर्चेत होते. तर आता पुन्हा एकदा समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी वानखेडे यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असून या प्रकारनातं त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. या संबंधित […]

Ajit Pawar | “या” ट्विटनंतर अजित पवार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम

Ajit Pawar | मुंबई : काल (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला ( Congress) बहुमत मिळवत भाजपचा पराभव केला आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. यामुळे भाजपची (BJP) खिल्ली उडवली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार […]

Amruta Fadnavis । “कर्नाटक निवडणूक नाही जिंकली, तरी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदीचं जिंकतील” : अमृता फडणवीस

Amruta Fadnavis । नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेकांनी आपआपली मत नोंदवत प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपला (BJP) धूळ चारत काँग्रेसने (Congress) कर्नाटकात बाजी मारली आहे. यामुळे काँगेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर याबाबत देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी याबाबत प्रतिक्रिया देत आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी बाजी मारणार असं […]

Prithviraj Chavan | “भाजप पराभव सहन करणार नाही…” ; पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली भीती

Karnataka Election Results 2023 | मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकालमध्ये काँग्रेस (Congress) आघाडीवर आहे. यावरून भाजपची (BJP) खिल्ली उडवली जातेय. तर कर्नाटकातील विधानसभा २०१९ च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय नाट्य घडलं होतं. तसचं नाट्य महाराष्ट्रात घडलं आणि शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आलं. यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) यांनी भाजपावर […]

Sanjay Raut | काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे – संजय राऊत

Karnataka Election Results | मुंबई : सर्वांचं लक्ष आज (13 मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने (Congres) पहिला 16 हजार मतांनी विजय मिळवत भाजपला (BJP) मागे टाकलं आहे. काही तासातच कर्नाटकचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजपसह नरेंद्र मोदी (Narendra […]