Karanatka Election Result | कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित

Karanatka Election Result  | कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सकल्पसूनच्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. तर येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित झाला आहे. तर काँग्रेसचे टी रघुमूर्त हे चालगिरामधून १६ हजार […]

Karnataka Election Result | कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूने, नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Karanatka Election Result | मुंबई : आज (13मे) सकाळपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर मीडिया रिपोर्ट नुसार सध्या काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजप आणि जेडीएसला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं पाहायला मिळतं आहे. यामुळे सर्वत्र एकच चर्चा होता पाहायला मिळते ती म्हणजे काँग्रेस बाजी मारणार. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

Narayan Rane | “उद्धव ठाकरेंनी भाजपचं मंगळसूत्र घातलं नंतर शरद पवारांचा हात धरून गेले” : नारायण राणे

Narayan Rane | सातारा : काल (11 मे) राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकालानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. तसचं त्यांनी आज लवकरात लवकर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा . त्या निर्णयामध्ये जर कोणी वेडेवाकडेपणा केला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ असं देखील म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते […]

Gautami Patil | गौतमी पाटील गावात येणार म्हणून सुट्टी हवीय; एसटी चालकाच्या रजेचा अर्ज व्हायरलं

Gautami Patil | सांगली : गौतम पाटील (Gautami Patil) म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहतं नाद एकच एक बैलगाडा शर्यत या गाण्यावर थरथरणारी डान्सर गौतमी पाटील. सबसे कातील गौतमी पाटील म्हणून तिने आपल्या डान्समधून ओळख निर्माण केली आहे. तिच्या अदांनी महाराष्ट्रातल्या तरुणाईला अक्षरक्षः वेड लावलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात गौतमीचा (Gautami Patil Dance) कार्यक्रम आयोजित […]

Maharashtra Political Crisis | ‘आम्ही न्याय विकत घेणारी माणसे नाही’ – संजय राऊत

Sanajy Raut | मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी देखील महत्वाचा आहे. कारण आतापर्यंत असा बंड झाला नव्हता. यामुळे या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी काही वेळच बाकी आहे. त्याआधी खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी निकालाबाबत दावा करत प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले संजय राऊत ( What did Sanjay Raut say) खासदार संजय राऊत […]

Jayant Patil | आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना ईडीचे नोटीस

Jayant Patil | मुंबई : आज (11 मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातून निकाल जाहीर होणार आहे. यामुळे सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने नोटीस पाठवलं आहे. यामुळे येत्या सोमवारी (15 मे) त्यांना हजर राहण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. “या” प्रकरणी जयंत […]

Maharashtra Political Crisis | शिंदेगटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार; वाचा अपात्र आमदारांची यादी

Supreme Court Result | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde) बंड केला आणि महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलली. भाजप (BJP) आणि शिंदे अस सरकार स्थापन देखील झालं. परंतु अजूनही सुप्रीम कोर्टात ( Supreme Court ) राज्याच्या सत्तासंघर्षाचा खटला सुरूच आहे.  याबाबत अनेक सूनावण्या देखील करण्यात आल्या पण अजूनही निकाल लागला नाही. यामुळे सर्वांचं लक्ष […]

Devendra Fadnavis | असीम सरोदेंना देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला; म्हणाले मूर्खांचा बाजार…

Devendra Fadnavis | मुंबई : उद्या ( 11 मे) ला सत्तासंघर्षाचा निकाल लागणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष याकडे लागलं आहे. याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे ( Asim Sarode) यांनी निकाल येण्यापूर्वीच दावा केला आहे की, एकनाथ शिंदे राजीनामा देणार. त्याच्या या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra […]

Eknath Shinde | “सध्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी…” ; आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप

Eknath Shinde | गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सत्तासंघर्षाचा निकालाला काहीच तास राहिले असताना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी देखील राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भेटीदरम्यान […]

Sanjay Raut | “राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा” : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई :  येत्या तीन दिवसांत सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे – ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष या निर्णयाकडे लागलेलं आहे. तर राज्यातील आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याच हातात येईल, असं राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी म्हटलं होतं. त्यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]

Ramraje Naik Nimbalkar | अधिकाऱ्याची दारू उतरलेली नसते तिथे दादा विकासाच्या कामाला हजर : रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar | सातारा : रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची पंचाहत्तरी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar), जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी देखील हजेरी लावली. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे अजित पवारांच्या कामाचं […]

Weather Update | देशात वाढणार उन्हाचा चटका, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे उन्हाचा चटका (Summer heat) वाढत चालला आहे, तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेतीसह मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. अशात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. देशातील बहुतांश […]

Sharad Pawar | शरद पवारांसमोर सुषमा अंधारे भावुक, बोलताना अश्रू झाले अनावर

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना सुषमा अंधारे (Sushma Andhare) भावुक झाल्या. शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू रोखता आले नाही. सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव […]

MI vs RCB | आरसीबी विरुद्ध होणाऱ्या सामन्यातून रोहित शर्मा आऊट?

MI vs RCB | मुंबई: आयपीएलमध्ये आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ पॉइंट टेबलमध्ये 12 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे. त्यामुळे प्ले ऑफ क्वालिफाय करण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशात सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. जोफ्रा […]

Supreme Court | सुप्रीम कोर्टाच्या निकाला आधी शिंदे राजीनामा देणार; मोठ्या वकिलाच विधान

Supreme Court | दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. येत्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालय नक्की काय निर्णय देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अशात कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुप्रीम कोर्टाचा निकालाआधी राजीनामा देणार, असं विधान […]