InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Tag

एकनाथ शिंदे

शहरात मेट्रो सुरू करण्याकरता राज्य सरकार पुर्ण मदत करेल

येत्या 2022मध्ये पुणे मेट्रो दोन्ही मार्ग सुरू होणार असुन शहरात इतरत्र मेट्रो सुरू करण्याकरता राज्य सरकार पुर्ण मदत करेल.आणि कुणी कितीही देव पाण्यात ठेवले तरी हे सरकार पाच वर्षे पुर्ण करतील असा विश्वास शहरविकास मंञी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला .पुणे मेट्रो दुसऱ्या टप्याचे टीबीएम मशिनच्या माध्यमातून भुमिगत खोदाईस सुरूवात करण्यात आली.शिंदे…
Read More...

मुंबई-ठाणे प्रवास अधिक वेगवान होणार; एकनाथ शिंदेंनी सुचवले उपाय

दररोज मुंबई-ठाणे प्रवास करताना वाहतूक कोंडीने वैतागलेल्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या मे महिन्यापर्यंत कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचा पहिला टप्पा पार पडेल, अशी ग्वाही गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी शिंदेंनी काही उपायही सुचवले.राज्यात काढण्यात येणारे मोर्चे शांततेत काढाले जावेत; एकनाथ शिंदे यांचे…
Read More...

‘नारायण राणे यांचा जळफळाट होत आहे’; एकनाथ शिंदे यांनी टीका

महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे वक्तव्य नारायण राणे यांनी आज एका पत्रपरिषदेत केले होते. ते मुख्यमंत्री शिवसेनेमुळेच झाले होते, हे त्यांनी विसरू नये. महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेची भूमिका कायम आहे. किमान समान कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना सुरक्षा प्रदान करण्याचे काम सरकारचे आहे. नारायण राणे यांच्या…
Read More...

राज्यात काढण्यात येणारे मोर्चे शांततेत काढाले जावेत; एकनाथ शिंदे यांचे आवाहन

राज्यात काढण्यात येणारे मोर्चे शांततेत काढाले जावेत असे आवाहन राज्याचे गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात केले.नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशात काढण्यात येत असलेल्या मोर्चांना अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. महाराष्ट्रात अनेक जागी धर्म पंथाचे लोक राहतात. असे एकनाथ शिंदे म्हणाले.लोकशाही मार्गाने मोर्चे काढल्यास उद्दिष्टही…
Read More...

- Advertisement -

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील ठाकरे सरकारचं खातेवाटप झाल्यानंतर, आज गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.“सर्व विभागाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. सहा मंत्र्यांकडेच सगळ्या खात्यांचा कार्यभार दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अंतिम खाती जी राहतील…
Read More...

गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती सध्या देण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यातील गृहखाते राष्ट्रवादीकडे जाईल. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे खाते कायम राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हे खाते स्वतःहून मोठा विश्‍वास टाकला आहे. शिवाय नगरविकास हे खाते मुख्यमंत्री…
Read More...

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणार; मंत्रिमंडळात प्रस्ताव मान्य

नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी प्रस्ताव मान्य झाला असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पुढची कारवाई पूर्ण करुन मागणी पूर्ण केली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.…
Read More...

- Advertisement -

‘कुणी कुणाला भेटावं यावर बंदी नाही’; खडसेंच्या राजकीय भेटीनंतर एकनाथ शिंदे यांची…

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी सध्या चर्चेचा विषय आहे. एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेणार आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र…
Read More...