InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

नाना पटोले

‘राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली’; नाना पटोलेंचा आरोप

सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी फक्त काही तास शिल्लक असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच राज्यपाल केंद्र सरकारच्या दबावाखाली आहेत असा आरोप काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.  तसेच राज्यपालांची भूमिका संशयास्पद असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, राज्यातील सत्तेचा तिढा आज देखील कायम राहणार असल्याचंच चित्र…
Read More...

काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता थेट मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही हायप्रोफाईल लढतींनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. कारण या मतदारसंघात भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसचे फायरब्रँड नेते नाना पटोले यांनी शड्डू ठोकला होता.नागपूर लोकसभेची ही निवडणूक चांगलीच रंगतदार झाली. गडकरींसाठी…
Read More...

मुख्यमंत्र्यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेस आता पोलखोल यात्रा काढणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेस आता पोलखोल यात्रा काढणार आहे. काँग्रेस येत्या 20 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला पोलखोल यात्रेच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. मुख्यमंत्री जिथे जिथे गेले आणि भाषणात जे मुद्दे मांडले त्याची पोलखोल नाना पटोले करणार आहेत.मुख्यमंत्र्यांनी मोजरीपासून आपल्या महाजनादेश…
Read More...

लेबल लावून पूरग्रस्तांना मदत करतात, ते उपकार करतायेत असं भासवत आहेत – नाना पटोले

"राष्ट्रवादी कॉंग्रेस पूरग्रस्तांना मदत करताना लेबल लावून करत आहे. ते काय उपकार करत नाहीत. परंतु, उपकार करत असल्याप्रमाणे भासवत आहेत. आम्हाला फोटो, प्रसिद्धी काही नको आहे. मुस्लिम समाजाने ईद साजरी न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्याला सॅल्यूट आहे. अशा प्रकारे आदर्श घेण्याची गरज आहे.'' अशी टीका अखिल भारतीय किसान…
Read More...

- Advertisement -

‘मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या बाजीरावांचा डीएनए आहे’

ज्या घरात दोन दिवस पाणी होतं, त्या पूरग्रस्तांना केवळ दहा किलो धान्य देण्याचा सरकारी नियम म्हणजे पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.पेशवा दुसरा बाजीरावही अठरापगड जातींना गांभीर्याने घेत नव्हता. संकटात असणाऱ्यांना मदतीचा हात देत नव्हता.…
Read More...

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांवर गुन्हा दाखल करा’

राज्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यास राज्य सरकारकडून दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांवर…
Read More...

नितीन गडकरींविरोधात काँग्रेस नेत्याने केली याचिका दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीत नागपूरमधून विजय मिळवला होता. पण यांच्या या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. निवडणुकीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. विशेष म्हणजे गडकरी यांनी 2019च्या निवडणुकीत पटोले यांचा 1.97 लाख मतांनी पराभव केला होता. निवडणुकीच्या…
Read More...

भाजपमधून काँग्रेसमध्ये उडी मारणाऱ्या नाना पटोलेंनी दिला राजीनामा

भाजपमधील पक्षांतर्गत घुसमटीमुळे काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नाना पटोले यांनी आज लोकसभा निवडणुकांमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत शेतकरी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.लोकसभा निवडणुकीत…
Read More...

- Advertisement -

नागपुरातून मी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार – नाना पटोले

नागपुरात प्रचारासाठी आलो तेव्हापासूनच मी 5 लाखांच्या मताधिक्याचा दावा करतोय आणि आजही त्यावर कायम असल्याचे मत, काँग्रेसचे नागपुरचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वच्या सर्व 10 जागांवर विजय मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी वर्तवला. एक्झिट पोलच्या संकेतानंतर लोकांच्या मनात शंका…
Read More...

नुसतं राजीनामे देणं आणि पक्ष बदलणं, एवढंच राजकारण नाना पटोले यांनी केलं – देवेंद्र फडणवीस

नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचारासाठी  आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोलेंवर जोरदार टीका केली.'काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं आहे, भंडाऱ्यात जाऊन विचारा त्यांनी तिथे एक तरी प्रकल्प किंवा कारखाना आणला का? नुसतं राजीनामे देणं आणि पक्ष बदलणं, एवढंच राजकारण नाना…
Read More...