InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

नाशिक

नरेंद्र मोदी यांचं हे वागंण बर नव्हं…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील महाजनादेश यात्रेच्या सभेत माझ्यावर टिका करतांना मी पाकिस्तानची स्तुती केल्याचे विधान केले. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने चुकीच्या माहितीवर अशा प्रकारचा आरोप जाहीर सभेतून करावा हे योग्य नाही. त्यांनी आधी मी काय बोललो याची माहिती मिळवायला हवी होती असा टोला शरद पवारांनी लगावला.मराठवाडा दौऱ्यातील शेवटचा…
Read More...

‘सरकार कांद्याला पण घाबरतंय’; शरद पवारांचा टोला

नाशिक येथे मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेचा समारोप होत आहेत. त्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. मोदी यांच्या सभेत कांदा फेकले जाण्याची शक्यता यामुळे सरकार घाबरले आहेत गेल्या चार दिवसापासून कांदा व्यापाऱ्यांना विक्री बंद करण्याचे सांगण्यात आले आहेत. ही एक प्रकारची दडपशाही असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.…
Read More...

‘पुन्हा एकदा फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये होत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला संबोधित केले.राज्यात पुर्ण बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी स्थिर सरकार दिलं. पूर्ण बहुमता शिवाय फडणवीस सरकारने प्रगतिशील, विकसनशील राज्य दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...

मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीत; तर मुख्यमंत्र्यांचे भाषण हिंदीत

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची समारोप सभा नाशिकमधील पंचवटीतील तपोवनात पार पडली. या सभेमध्ये भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी दीडच्या सुमारास दाखल झाले. मोदींनी या सभेत आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा बराचसा भाग हिंदीत होता.…
Read More...

- Advertisement -

‘दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी’

जम्मू-काश्मीर संदर्भात असो की पाकिस्तान बाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील शेजारचा (पाकिस्तान) देश चांगला वाटतो. त्यांना तिथले शासक चांगले वाटतात. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर टीका केली. राज्यातील…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज नाशिकमध्ये समारोप होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी नाशिकमध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2014 मध्ये ज्या ठिकाणी सभा झाली तिथेच म्हणजे तपोवनातील…
Read More...

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारची नौटंकी – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा ६ ऑगस्ट रोजी शिवनेरी येथून सुरु झाली असून नगर आणि औरंगाबाद नंतर आज ही यात्रा नाशिक येथील निफाड या तालुक्यात झाली यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या दिवशी निफाड सभेत विधिमंडळ पक्षनेते अजित यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला.भाजपा आणि…
Read More...

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट

गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता एनडीआरएफची टीम अनेक गावांमध्ये दाखल झाले आहे. अशात ठाणे,…
Read More...

- Advertisement -

नाशिकमध्ये महापूर ; नारोशंकर मंदिरही बुडण्याच्या स्थितीत

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नद्या आहेत दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने जवळपास आजही सहा धरणातून पाण्याचा विसर्ग वेगवेगळ्या नदीत करण्यात आला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून तब्बल वीस हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आल्याने गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील मोठा पूर आला आहे.…
Read More...

उद्या नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर- जिल्हाधिकारी

राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .नाशिकमध्ये आज दिवसभर पावसाचा जोर कायम असून, सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. पावसामुळे नाशितक-मुंबई आणि नाशिक-औरंगाबाद मार्गांवर वाहनांचो खोळबा झाला आहे. त्याच प्रमाणे नाशिक-त्र्यंबक आणि नाशिक-पेठ मार्गांवरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. याबरोबरच, नाशिकमधील सखल भागांमध्ये पाणी…
Read More...