Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Uddhav Thackeray | पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी होळी, धुलिवंदनानिमित्त नुकतच एक वक्तव्य केलं होतं. मुंबईत धुलिवंदनाच्या निमित्ताने भाजपच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी विरोधी पक्षाला शुभेच्छा देताना केलेल्या एका वक्तव्यावरून आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? … Read more

Rain Update | राज्यात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असताना मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आज राज्यातील बहुतांश भागांमध्ये विजाच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर या … Read more

Weather Update | राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असताना राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. तर, धुळ्यामध्ये गारपीटीमुळे उभी पिकं आडवी झाली आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे … Read more

NCP | महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र, राज्य सरकारविरोधात घातला शिमगा

NCP | पुणे : कोरोना महामारीला दोन वर्षे झाली. त्यावेळी या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे आर्थिक नुकसान झाले होते. यामुळे या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळानंतरही आताही थोडीफार तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. “५० खोके एकदम ओके” मागील ८ वर्षांपासून केंद्र सरकार मार्फत सतत जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे. … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “शरद पवारांनी रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”; राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका

Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर : देशातील 3 राज्यांच्या आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका … Read more

Job Opportunity | कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग (CME) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग, पुणे यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी … Read more

Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar | मुंबई : मुंबईमध्ये सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील निवडणुकींबाबत बोलताना विरोधकांवर तुफान टोलेबाजी केली आहे. Ajit Pawar Criticize on state government  “राज्यात ८ महिने झालं शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. पण कोणी काहीही म्हणो, सगळ्यात … Read more

Amol Kolhe | अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?? नागपुरात शिट्टी वाजवून केला बंडखोराचा उमेदवाराचा प्रचार??

Amol Kolhe | पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील रणधुमाळी महायुती आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर निर्णायक क्षणी म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर एक व्हिडीओ व्हायरल झाला. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या शिट्टी या चिन्हाचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा म्हटले जात आहे. मात्र, हा … Read more

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! ‘या’ संस्थेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण 168 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज … Read more

Eknath Shinde | “आमच्यावर कृष्णकाठी प्रायश्चित घेण्याची वेळ कधी आली नाही”; मुख्यमंत्र्यांची अजित पवारांना कोपरखळी

Eknath Shinde | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा लाऊडस्पीकरचा प्रचाराची वेळ आजपासून थांबली आहे. भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ कसब्यात ‘रोड शो’ केला … Read more

Ajit Pawar | “मंत्री गुंडांना सोबत घेऊन फिरतात”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर जहरी टीका

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा लाऊडस्पीकरचा प्रचाराची वेळ आजपासून थांबली आहे. भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार … Read more

Sharad Pawar | “तुमच्या संघर्षाला यश मिळालंय, आता जोमानं तयारीला लागा”- शरद पवार

Sharad Pawar | मुंबई :  पुण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. विद्यार्थ्यांच्या पुण्यातील या आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची राजकीय नेत्यांनी भेट घेतली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

#MPSC | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू

#MPSC | पुणे : एमपीएस विद्यार्थ्यांच्या आंदोलन विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होते. एमपीएसचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. यासंदर्भात दोन महिन्यांपासून वारंवार विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्याची माहिती मंडळाने ट्विट करत दिली आहे. … Read more

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यक्षय रोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार … Read more

Job Vacancies | जॉब अलर्ट! पुण्यामध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा:  पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (Advanced Technology Defense Institute), पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने ईमेलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच … Read more