Weather Update | कोकणात उष्णतेची लाट, तर विदर्भात अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका जाणवायला लागला असताना मार्च महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढायला लागला आहे. कोकणामध्ये उष्णताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती … Read more

Sanjay Rathod – राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार – संजय राठोड

Sanjay Rathod – मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod ) यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य … Read more

Smriti Irani – सोलापूरात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा भाजप आणि स्मृती इराणीं विरोधात शिमगा

Smriti Irani | सोलापूर |  टीम महाराष्ट्र देशा– केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५० रुपये असा प्रचंड दरवाढ केली आहे. याच्या निषेधार्थ सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापुर येथे स्मृती ईरानी … Read more

Ramdas Athawale | “40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर”; आठवलेंची शायरीतून टीका

Ramdas Athawale | नांदेड : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची … Read more

T. Raja Singh | “शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे…”; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल

T. Raja Singh | लातूर : तेलंगणा राज्यातील भाजपचे एकमेव आमदार टी. राजासिंग (T. Raja Singh) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी लातूर पोलिसांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप नोंदवला जात आहे. छत्रपती … Read more

Sanjay Raut – हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut । संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सभागृहाचे कामकाज हे १० मिनिटासाठी नंतर २० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. काय म्हणले संजय राऊत ( … Read more

Sanjay Raut – हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut । संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सभागृहाचे कामकाज हे १० मिनिटासाठी नंतर २० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. काय म्हणले संजय राऊत ( … Read more

Gulabrao Patil | “ते कार्यालय ताब्यात घेण्याचा आमचा…”;  पक्षाची कार्यालयं आणि निधीबाबत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य

Gulabrao Patil | जालना : राज्यात सत्तासंघर्षामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे-शिंदे गटामधला वाद चिघळला आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन, पक्षाची कार्यालये आणि पक्षाचा निधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला … Read more

Sharad Pawar | “राज्यात गद्दारीची बीजे शरद पवारांनीच रोवलीत”; सेना खासदारांची जहरी टीका

Sharad Pawar | मुंबई : राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India)  शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये विभागली गेली आहे. यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणून टीका करण्यात आली. … Read more

Bharat Jodo Yatra – भारत जोडो यात्रा कॉंग्रेस मध्ये चैतन्य आणेल का?

Bharat Jodo Yatra – राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेचे यश बघितले तर सर्वप्रथम त्यांना विरोधक गैर-गंभीर राजकारणी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करीत होते या भारत जोडो यात्रेने विरोधकांचा डाव मोडून काढला आहे. हवामान आणि भौगोलिक आव्हानांच्या गुंतागुंतीमध्ये 7 सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झालेला सुमारे 4,000 किलोमीटरचा प्रवास पार पाडणे सोपे … Read more

Aaditya Thackeray | “वरळी, ठाण्यातून लढण्याचं नाही तर, आता तुम्हाला सोपं चॅलेंज”; मुख्यमंत्री स्विकारणार का आदित्य ठाकरेंचं नवं चॅलेंज?

Aaditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेनेचे युवानेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातूनही निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही आव्हानं शिंदे यांनी स्वीकारली नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री … Read more

Coarse Grains – भरड धान्याला आधारभूत किंमत देण्याची गरज 

Coarse Grains | शतकानुशतके, जगाला आरोग्याच्या दृष्टीने बाजरीच्या पौष्टिक गुणधर्मांचे महत्त्व समजले आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी सुपीक जमिनीत ही धान्ये सहज उगवतात म्हणून ते पिकवणे शेतकर्‍यांसाठी अधिक फायदेशीर आहे. बाजरी ज्वारी, बाजरी, नाचणी, , कोडो, कुटकी, कांगणी, या भरड धान्याचे  महत्त्व ओळखून भारत सरकारने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित … Read more

Rich – Poor | श्रीमंत-गरिब यांच्या मध्ये दरी वाढत आहे

Rich – Poor श्रीमंत-गरिब | गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल या संस्थेच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीपूर्वी आलेल्या सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट: द इंडिया स्टोरी या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. जगभरात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे, जी कोरोनाच्या काळात अधिक वेगाने वाढली आहे. या वाढत्या दरीबाबत संपूर्ण जगात एक … Read more

Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले

Devendra Fadnavis | सिंधदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे आज आंगणेवाडी येथिल यात्रेनिमित्ताने आले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंवर टीका करत श्रेयवादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यांनी चिपी विमानतळावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडी … Read more