Solo Trip | सोलो ट्रिप करायचा विचार करत असाल, तर करा ‘ही’ सुंदर ठिकाणं एक्सप्लोर

Solo Trip | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोलो ट्रीपचा ट्रेंड खूप वाढला आहे. विशेषतः मुलींमध्ये सोलो ट्रिपचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे लोक सोलो ट्रॅव्हलकडे आकर्षित होताना दिसत आहे. पण अनेकदा अनेकजण भीतीपोटी सोलो ट्रीपचे प्लॅन सोडून देतात. पण सोलो ट्रॅव्हलिंग हे खूप सुरक्षित असून त्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळे अनुभव … Read more

Murali Vijay | टीम इंडियाचा माजी सलामीवीर मुरली विजयने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Murali Vijay | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ट्विटरवर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. 38 वर्षीय मुरली विजय हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात चांगला सलामवीर म्हणून ओळखला जात होता. त्याने टीम इंडियासाठी 61 कसोटी सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 12 शतके … Read more

Satyajeet Tambe | “विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त…”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणूकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला … Read more

Priyanka Chaturvedi | “या आमदार, खासदारांनी राज्यातील मतदारांशी विश्वासघात केला”; ठाकरे गटाच्या खासदाराचा शिंदे गटावर आरोप

Priyanka Chaturvedi | मुंबई : शिवसेनेमधील एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सेनेतून बाहेर पडून 40 आमदारांच्या सोबतीने स्वतंत्र गट निर्माण केला. त्यानंतर ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष टोकाला पोहचून केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदोपत्री आणि लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी आज … Read more

Ganga Aarti Destination | गंगा आरतीचा अनुभव घ्यायचा असेल, तर ‘या’ ठिकाणांना घ्या भेट

Ganga Aarti Destination | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये गंगा नदीला खूप महत्त्व आहे. लोक या नदीची मनोभावे पूजा करतात. भारतातील गंगा आरती बघण्यासाठी अनेक विदेशी पर्यटक गंगा घाटला भेट देतात. भारतामध्ये अनेक ठिकाणी गंगा आरती केली जाते. या आरतीचा अनुभव घेण्यासाठी शेकडो भाविक या ठिकाणांना भेट देतात. तुम्हालापण गंगा आरतीचा अनुभव घ्यायचा असेल तर ही … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “सुधीर तांबेंमधील काँग्रेसचे रक्त…”; विखे पाटलांचा मिश्किल टोला

Radhakrishna Vikhe Patil | नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला तरी कार्यकर्ते मात्र, सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार प्रचार करताना दिसले. त्यामुळे आगामी काळात लवकरच सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा मिळेल असे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Raisins benifits | रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Raisins benifits | टीम महाराष्ट्र देशा: मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषण आढळून येते. भारतीय घरांमध्ये लाडू, हलवा इत्यादी गोड पदार्थ बनवण्यासाठी मनुक्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर बरेच लोक सकाळी उठून रिकाम्या पोटी मनुके खातात. मात्र, भिजवून  मनुका खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. मनुके रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. तुम्ही … Read more

Eknath Khadse | “निवडणूक जवळ आल्या की भाजप…”; एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका

Eknath Khadse | मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन 7 महिने उलटले. मात्र अद्यापही राज्यात मंत्रिमंडळाता विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. “राज्याचा सगळा कारभार फक्त 18 मंत्री पाहत आहेत. यामुळे योग्य निर्णय होऊ शकत नाहीत. सध्याचं सरकार अस्थिर असून सर्वोच्च … Read more

Amol Mitkari | “हा कसला ‘टी राजा’ हा तर ‘कपटी’ राजा”; अमोल मिटकरींची भाजप आमदारावर बोचरी टीका

Amol Mitkari | नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ते धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांकडून आणि हिंदू संघटनांकडून आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आज हिंदू समाजाच्या मोर्चाप्रसंगी भाजपचे … Read more

Girish mahajan | “मोतीबिंदूसारखा त्यांच्या डोळ्यांवर हिंदुत्वविरोधी बिंदू आला”; राऊतांच्या टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut | मुंबई : हिंदू समाजाच्या वतीने रविवारी मुंबईत ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात कायदे करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. … Read more

Religious Travel Guide | धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखत असाल, तर यादीमध्ये ‘या’ ठिकाणांचा करा समावेश

Religious Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: नवस पूर्ण करण्यासाठी किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी अनेकजण धार्मिक ठिकाणांना भेट देतात. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीला अधिक जवळून बघण्यासाठी विदेशी पर्यटक या धार्मिक स्थळांना भेट देतात. कारण या ठिकाणी भारताची संस्कृती आणि परंपरा दिसून येते. तुम्ही पण जर अशाच धार्मिक यात्रेला जाण्याचा विचार करत असाल, तर ही … Read more

Supriya Sule | “तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या”; वाढत्या गुन्हेगारीवरुन सुप्रिया सुळे गृहमंत्री फडणवीसांवर आक्रमक

Supriya Sule | पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. शहरात कोयता गँगने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना लक्ष्य … Read more

Rupali Patil | “चित्रा वाघ तुम्ही फक्त उर्फीबद्दल बोला, जोतिबांची तुलना करु नका”

Rupali Patil | पुणे : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ‘चंद्रकांतदादांसारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे’ असं वक्तव्य केल्यानंतर आता राजकारण ढवळून निघाले आहे. विविध स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी संताप व्यक्त केला आहे. चित्रा वाघ तुम्ही फक्त उर्फीबद्दल बोला, जोतिबांची … Read more

Sanjay Raut | “मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली, कारण…; राऊतांची मोर्चावरुन भाजपवर टीका

Sanjay Raut | मुंबई : सकल हिंदू समाजाने रविवारी मुंबईत ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली आहे. “कालचा मोर्चा हा कुणाविरोधात होता … Read more