Browsing Tag

जितेंद्र आव्हाड

कौतुकास्पद : वाढदिवसादिवशी जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्लाझ्मादान केले. काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या आव्हाडांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जणू कोरोनाग्रस्तांसाठी जीवनदानाचा संकल्प सोडला. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते…
Read More...

मतभेद असले तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी-जितेंद्र आव्हाड

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईत महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीला मनपा आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते.आंदोलन करून तुम्ही दुहीची बीजे…
Read More...

ॲपवर बंदी घालण्यावरून आव्हाडांचा मोदींवर निशाणा

तिथे मॅप बदलत जात आहे, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर…
Read More...

जितेंद्र आव्हाडांनी अनोख्या पद्धतीने केला इंधन दरवाढीचा निषेध , जरूर पहा

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड वाढत्या इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारला तसंच पेट्रोल डिझेल महागाऊनर मौन बाळगणाऱ्यांना चिमटे काढत आहेत. आज ट्विटरवर असाच एक फोटो शेअर करत आव्हाडांनी पंतप्रधान मोदींना जोरदार…
Read More...

काही वर्षांपूर्वीच तुमचं हे ट्विट तुम्हाला आठवतंय का?, आव्हाडांचा स्मृती इराणींना सवाल

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. पेट्रोलच्या दराच जवळपास ९ रूपयांपर्यंत तर डिझेलच्या दराज ११ रूपयांपर्यंतची वाढ झाली, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला…
Read More...

पडळकर,जरा तोंड सांभाळून बोला ; राष्ट्रवादीचा इशारा

धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.…
Read More...

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्विकासाचा आढावा

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली. पुणे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समितीची स्थापना केली…
Read More...

‘या’ बातम्यांमुळे माध्यमांवर भडकले जितेंद्र आव्हाड

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखावर गेल्याने माध्यमांनी या बातम्या दाखवायला सुरुवात केली. या बातम्या समोर येताच मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत.आव्हाड यांनी यांनी अर्धवट बातम्या दाखवल्या जात असल्याचा आरोप केला आहे.…
Read More...

धक्कादायक बातमी : ठाकरे सरकारमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.धक्कादायक :…
Read More...

राहुल गांधींना ट्रोल करणाऱ्यांचा आव्हाडांनी घेतला चांगलाच समाचार

देशात करोनामुळे आर्थिक संकट गंभीर बनलं आहे. केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं असलं, तरी देशाचा विकासदर घसरणार असल्याचे अंदाज रिझर्व्ह बँकेसह विविध संस्थांनी व्यक्त केले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ट्रोल केल…
Read More...