Chitra Wagh | इमानदारीने देशाची सेवा करणाऱ्या मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले; विरोधी पक्षाच्या बैठकीवर चित्रा वाघांची प्रतिक्रिया

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: पाटणा शहरामध्ये आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला देशातील तमाम विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या विरोधात हे सर्व एकत्र आले असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आज … Read more

Keshav Upadhye | हिंदुत्वाच्या विरोधातील ममता बॅनर्जी यांच्या जोडीला आदित्य ठाकरे बसणार – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात आज विरोधी पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीचं आयोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केलं आहे. त्याचबरोबर या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आदी नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीवर केशव … Read more

Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: आज बिहारच्या पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र येणार असल्याचं अंबादास … Read more

Chandrashekhar Bawankule | मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पाटणा येथे विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उपस्थित राहणार आहे. … Read more

Sharad Pawar | विरोधी पक्षांच्या बैठकीला निघताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Sharad Pawar | पुणे: आज (23 जुन) बिहार राज्यातील पाटणा येथे सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील हजेरी लावणार आहे. शरद पवार पुण्यातून या बैठकीसाठी निघाले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजच्या बैठकीत देशातील … Read more

Ajit Pawar | अजित पवार की जयंत पाटील, कोण असणार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार? पवारांनी स्पष्ट सांगितलं

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला विरोधी पक्षनेते पद नको, मला या जबाबदारीतून मुक्त करा, असं वक्तव्य अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे. अजित पवार यांच्या या … Read more

Amol Kolhe | ठाकरेंना गोलीगत धोका मिळणार; महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार – अमोल कोल्हे

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण केलं आहे. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी कंबर कसून तयारी करायची आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. The next … Read more

Sharad Pawar | राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जातात; शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये जाणीवपूर्वक धार्मिक दंगली घडून आणल्या जातात, असा गंभीर आरोप शरद पवारांनी राज्य सरकारवर केला आहे. Religious disputes are increasing in the country आज संभाजीनगर … Read more

Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सध्या औरंगजेबचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक ठिकाणी दंगली घडून आल्या आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टिकेला निलेश राणे यांनी प्रतिक्रिया … Read more

Amol Mitkari | ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार- अमोल मिटकरी

Amol Mitkari | पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अपात्र 16 आमदारांच्या निकालाबाबत हालचालींना वेग आला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांना चांगलेच भिडलेले पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःचा … Read more

Anil Deshmukh | “…तर तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं” – अनिल देशमुख

Anil Deshmukh | आज (24 मे) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसचं जो काही गौप्यस्फोट देशमुखांनी केला आहे याबाबत शरद पवारांना (Sharad Pawar) आणि मला सगळं … Read more

Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत

Uday Samant | मुंबई : आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांकडून देखील 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र असणार असं सांगितलं जातं आहे. परंतु जागावाटपाबाबत अजूनही मतभेद पाहायला मिळत असून मविआच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहे. दरम्यान, आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी … Read more

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंत पाटीलांवर नाराज आहे का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कंपनीमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. त्यांच्या या चौकशीनंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना फोन करून विचारपूस केली. मात्र, अजित पवारांनी त्यांना फोन … Read more

Ajit Pawar | स्टॅम्प आणा, मी लिहून देतो; महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार -अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा ( Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का ? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. याबाबतच आज ( 23 मे) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाविकास … Read more

Jayant Patil | मला सर्वांचे फोन आले, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही – जयंत पाटील

Jayant Patil | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल अँड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि संशयास्पद कर्जवाटप केल्याप्रकरणी ईडी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. काल (22 मे) तब्बल 9 तास त्यांची ईडी चौकशी (ED inquiry) झाली. ईडी चौकशीनंतर पक्षातील सर्व नेत्यांचा मला फोन आला, मात्र अजित पवारांचा फोन आला नाही, अशी प्रतिक्रिया जयंत … Read more