#Budget_2023 | अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांच्या ‘मोदी मोदी’ घोषणांना विरोधकांकडूनही घोषणेने प्रत्युत्तर

#Budget_2023 | नवी दिल्ली : आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अनेक विविध घोषणा निर्मला सीतारमण यांच्याकडून केल्या जात असताना सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना संसदेत पाहण्यास मिळाला. काही लोकप्रिय घोषणा केली की सत्ताधारी बाकं वाजवून ‘मोदी-मोदी’च्या घोषणा करत होते. या घोषणांना विरोधकांनी प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला … Read more

#Budget_2023 | अर्थसंकल्पातील सर्वसामान्यांसाठी काय तरतुदी?; महत्वाचे मुद्दे

#Budget 2023 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही … Read more

#Budget 2023 | आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय महाग?

#Budget 2023 | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2023-24 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या … Read more

#BigNews | आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; 2013 मधील बलात्कार प्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाचा निर्णय

#BigNews | गांधीनगर : गुजरातमधील गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत न्यायालयाने सोमवारी सुनावणी केली होती. विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीके सोनी यांनी सोमवारी 2013 साली दाखल झालेल्या या बलात्कार प्रकरणात आसारामला दोषी ठरवले, तर आसारामच्या पत्नीसह … Read more

NCP | शरद पवारांची ती एक भेट अन् लोकसभा पोटनिवडणूक रद्द; ‘या’ खासदारावरील बडतर्फीची कारवाई मागे!

NCP | नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. केरळ सत्र न्यायालयाने 2009 च्या एका खुनी हल्ल्याच्या प्रकरणात मोहम्मद फैजल यांना दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने 2013 च्या कायद्याचा आधारे मोहम्मद फैजल यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती. मोहम्मद फैजल यांच्यावर केलेल्या कारवाई … Read more

Eknath Shinde | शिंदे गटाकडून अखेरच्या क्षणी आयोगासमोर लेखी उत्तर सादर; केला ‘हा’ दावा 

Eknath Shinde | नवी दिल्ली : शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यासंदर्भातील कागदपत्रे आणि लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला … Read more

Satyajeet Tambe | “मी तर अपक्ष उमेदवार अन्…”; सत्यजीत तांबेंचं मतदानानंतर स्पष्ट वक्तव्य

Satyajeet Tambe | नाशिक : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरला. यानंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले. त्याच सत्यजीत तांबे यांनी काही वेळापुर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. “लवकरच जे … Read more

Ajit Pawar | “गद्दारी करणाऱ्यांना मतदार जागा दाखविणार”; शिंदे गट अजित पवारांच्या निशाण्यावर

Ajit Pawar | परभणी : महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत चालले असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आणि राज्यात मोठा सत्ताबदल झाला. एखनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यावरुन महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंड पुकारलेल्या ४० आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता विधानसभेचे … Read more

Ajit Pawar | पहाटेच्या थपथविधीबाबत जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, त्यावर अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar | जालना :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीन वर्षांपूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या झालेल्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. हा विषय  सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘अजित पवारांनी भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसह शपथ घेतल्यामुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली’ अशा अर्थाचे वक्तव्य जयंत पाटलांनी केल्यामुळे … Read more

Santosh Bangar | “कोणी महिलेवर..”; व्हायरल व्हिडीओनंतर संतोष बांगर यांचा प्राचार्यांवर गंभीर आरोप

Santosh Bangar | मुंबई : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरुन अनेकांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर … Read more

Sanjay Raut | “मला खोट्या प्रकरणात…”; संजय राऊतांनी सांगितलं अटकेचं कारण

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांच्या अटकेबाबत बोलत होते. यावेळी राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला अटक करण्यात आली कारण सत्तांतर करताना माझी अडचण झाली होती. महाराष्ट्रातलं चांगलं सुरू असलेलं सरकार फोडून भाजपला त्यांचं सरकार आणायचं होतं” असा गोप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे. “ते सरकार आणताना यादी … Read more

Aaditya Thackeray | एकनाथ शिंदेंनी मित्रपरिवारावर पैसा उडवला?; दावोस दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

Aaditya Thackeray | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच आपल्या शिष्टमंडळासह डाव्होस दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन राज्यातील अनेक राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. आता मात्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. “चार दिवसांच्या या डाव्होस दौऱ्यात साधारणत: 35 ते 40 कोटी रुपये अंदाजित खर्च झाला. म्हणजेच … Read more

Eknath Shinde | अमित शाहांबरोबर दिल्लीत बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री म्हणाले…

Eknath Shinde | दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी … Read more

Big Breaking | अमित शहांसोबत शिंदे-फडणवीसांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर आजच शिक्कामोर्तब?

Big Breaking | नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने सध्याची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) … Read more

Sudhir Mungantiwar | “सत्ता गेल्यामुळे ठाकरेंची चिडचिड”; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

Sudhir Mungantiwar | मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (२३ जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिले … Read more