Weather Update | राज्यातील शेतकरी संकटात! पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. राज्यामध्ये बहुतांश भागात अवकाळी पावसासह गारपिट (Hail) झाली आहे. सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून … Read more

Weather Update | राज्यात ‘या’ भागांमध्ये सोमवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट झाली आहे. अशात पुढील दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सोमवारपर्यंत … Read more

Ajit Pawar | “कृषीमंत्री असे अकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात”; अजित पवारांची अब्दुल सत्तारांवर ताशेरे

Ajit Pawar | मुंबई : राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाल्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस, बाजारभाव आणि पंचनामे न झाल्याने शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) … Read more

Eknath Shinde | ‘शेतकरी जगला तर राज्य जगेल’ अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “हे सरकार….”

Eknath Shinde | मुंबई : राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाल्यामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी याच मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं आहे. Ajit Pawar Talk about Agriculture Crop And Unseasonal rain “शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. शेतकरी जगला तर राज्य जगेल. … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यामध्ये आजही गारपिटीचा इशारा

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अशा परिस्थितीत राज्यामध्ये शनिवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर आज विदर्भातील बहुतांश भागांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या अवकाळी … Read more

Weather Update | राज्यात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, सातारा, धुळे, वर्धा, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. या अवकळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतीतील रब्बी पिकांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यामध्ये 15 ते … Read more

Weather Update | कोकणात उष्णतेची लाट, तर विदर्भात अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका जाणवायला लागला असताना मार्च महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढायला लागला आहे. कोकणामध्ये उष्णताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! ‘या’ तारखेच्या आधी उरकून घ्या शेतीतील कामं

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, … Read more

Ajit Pawar | “प्रत्येक आमदाराला म्हणतात तुला मंत्री करु, एके दिवशी सगळेच आमदार निघून जातील”- अजित पवार

Ajit Pawar | अहमदनगर :  राज्यात शिंदे-फडणवीसांची सत्ता स्थापन होऊन ७ महिने झाले अद्यापही सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर अनेकदा टीका करुनही मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. आता पुन्हा एकदा राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर आज पाथर्डीमध्ये बोलत असताना राज्यातील अनेक प्रश्नांवरुन अजित पवारांनी … Read more

Eknath Shinde | “अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा”; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

Eknath Shinde | मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस (Untimely Rains) झाल्याने अनेक पिकांना फटका बसला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. “नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा” “राज्यभरात काल ठिकठिकाणी … Read more