InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अमित शहा

अमित शहांच्या नेतृत्वात होणार ‘या’ तीन राज्यातील विधानसभा निवडणुका

आगामी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजप अमित शाह यांच्या नेतृत्वातच लढणार आहे. या वर्षाच्या अखेरीस झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ही तिन्ही राज्ये भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच भाजपला आपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वात भाजपने…
Read More...

‘मी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची पूजा करायला लागलो आहे’

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितले. कलम 370 लागू करणं हे पंडित जवाहरलाल नेहरु यांची चूक सुधारण्याचा योग्य निर्णय घेतला. या निर्णयामुळे मी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची पूजा करायला लागलो आहे असं वक्तव्य चौहान यांनी केलं आहे.शिवराज…
Read More...

गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या काश्‍मीर दौऱ्यावर जाणार

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संसदेच्या अधिवेशनानंतर जम्मू काश्‍मीरच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवसाच्या काश्‍मीर दौऱ्यानंतर याच महिन्यात जम्मूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.इथल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर…
Read More...

अमित शहांच्या रथातून निघणार मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केलेत. या यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा येण्याची शक्यता असून समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावं असा भाजपचा प्रयत्न आहे.या यात्रेत जो रथ वापरण्यात येणार आहे त्याला मुंबईत अंतिम रूप देण्यात आलं आहे. हा रथ येत्या 2…
Read More...

- Advertisement -

‘ईडी व आयकर विभाग मोदी आणि शहांचे कार्यकर्ते’

‘भाजपामध्ये जे कार्यकर्ते येत नाहीत, त्यांना ईडी व आयकर विभागाकडून त्रास दिला जातो. हे दोन्ही विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यासारखे काम करत आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.राजू शेट्टी यांनी आरोप केला की राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर…
Read More...

लोकसभेत ‘बेकायदा कृत्यरोधी दुरुस्ती विधेयक मंजूर

लोकसभेत अखेर 'बेकायदा कृत्यरोधी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले आहे. पहिल्यांदा  इंदिरा गांधी यांनीच हे विधेयक आणलं होतं.या विधेयकानुसार दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात येणार आहेगृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेच्या वेळी विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर हल्लाबोल केला. दहशतवादी…
Read More...

शीला दीक्षित यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निगमबोध घाटावर त्यांचा अंत्यविधी पार पडला.  यावेळी गृहमंत्री अमित शहा, यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. शीला दीक्षित या केवळ नेत्या नव्हत्या. तर ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्यांची कमतरता कायम जाणवेल, अशा शब्दांमध्ये यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी…
Read More...

देशातील घुसखोरांना हद्दपार करू – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा

देशातील इंच-इंच जमिनीवरून घुसखोर आणि अवैध प्रवाशांची ओळख पटवून त्‍यांना आंतरराष्‍ट्रीय कायद्‍याच्या आधारे बाहेर पाठविण्यात येईल, असा इशारा राज्‍यसभेत प्रश्नोत्‍तर तासा दरम्‍यान केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिला. आसाममधील राष्‍ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (NRC) आसाम कराराचा भाग असल्याचे शहा म्हणाले.केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी…
Read More...

- Advertisement -

आजच्या अधिवेशनात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ओवैसींना चांगलेच खडसावले…

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकसभा सभागृहात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि असुदुद्दीन औवेसी यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळालं. चर्चेदरम्यान, सरकारतर्फे खासदार सत्यपालसिंह बाजू मांडत होते. त्याचवेळी, एमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी आक्षेप घेत सत्यपाल सिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, असुदुद्दीन औवेसी यांच्या या…
Read More...

कुमारस्वामी सरकार पाडण्याची अमित शहांची खेळी

कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचंच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. हे निमित्त साधून, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य भाजपा नेत्यांनीच कुमारस्वामी…
Read More...