Browsing Tag

केंद्र सरकार

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

पुणे: केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले ?”

सिंधुदुर्ग : मागच्या आठवड्यात आलेल्या महापुराच्या मदतीवरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहे. केंद्र सरकारकडून 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी ७०१ कोटी रुपये…
Read More...

संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा; रामदास आठवलेंची मागणी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंगची सरकारला गरज नाही. पेगाससबाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र…
Read More...

“…तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत”

मुंबई : देशभरात ‘पेगॅसस’ प्रकरण आणि त्यापाठोपाठ मोबाईल हॅक केलेल्या राजकीय, माध्यम आणि सामाजिक विश्वातील लोकांची यादी याची जोरदार मोठी चर्चा सुरू आहे. त्यात शुक्रवारी दिवसभर उत्तर भारतातील प्रथितयश माध्यम समूह ‘भास्कर’वर आयकर विभागाने धाडी…
Read More...

“लस काय झाडाला लागल्यात का? केंद्र सरकारने हव्या तितक्या तोडून द्यायला”

नवी दिल्ली: कोरोना लशींच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. बिगरभाजप राज्यांकडून सातत्याने केंद्रीय आरोग्य खात्याला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसुख मंडविया यांनी…
Read More...

महाराष्ट्रातील पूरस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल : नरेंद्र मोदी

मुंबई : कोकणात पूरानं थैमान घातलंय. अनेक लोक बेघर झाले आहेत. काही जण बेपत्ताही झालेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोकणाला मदत करण्याचं आश्वासन…
Read More...

ऑक्सिजनच्या अभावे एकही मृत्यू झाला नसल्याची आकडेवारी एक दिवस देशाला बुडवू शकते: रोहित पवार

मुंबई : केंद्राने संसदेत  20 जूलै रोजी देशात ऑक्सिजनच्या अभावे एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल सादर केला. याच अहवालामुळे विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार…
Read More...

‘कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू’ ; गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासला होता. ऑक्सिजनसाठी राज्यांकडून केंद्राकडे सतत मागणी केली जात होती. दरम्यान, या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र…
Read More...

पेट्रोल-डिझेलवरील करातून केंद्र सरकार मालामाल, तब्बल ‘इतकी’ कमाई

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. इंधन दरवाढीमुळे जनता कंगाल होत असताना मोदी सरकार मालामाल झाले आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-2021मध्ये केंद्र सरकारचा इंधनावरील उत्पादन शुल्क महसूल 88 टक्क्यांनी…
Read More...

तुम्ही आमच्या फोनमध्ये काय वाचता हे आम्हाला माहितीये; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला

नवी दिल्ली : Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी…
Read More...