Nana Patole | “दुसऱ्याची घरं फोडून आनंद व्यक्त करताय?, पण आता विदर्भात आग लागलीय त्याच काय?”

Nana Patole । मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गटावर मात करत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालावर (Nashik Graduate Constituency Election Results) सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. या जागेवर विजयी उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस पक्षाशी … Read more

Ajit Pawar | अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना दिला सल्ला; म्हणाले, “मला वाटतं त्यानं…”

Ajit Pawar | पुणे : गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे … Read more

MLC Election Result | आघाडीत बिघाडी; सत्यजित तांबेच्या नावावर अजित पवारांचा शिक्कामोर्तब

MLC Election Result | मुंबई : राज्यात 5 मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. त्यातील सर्वात महत्वाची आणि चुरशीची लढत म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. या निवडणुकीमध्ये भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेवारीवर सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील त्यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असणाऱ्या नाशिक निवडणुकीचा … Read more

MLC Election Result । बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; नागपुरात ‘मविआ’चे सुधाकर अडबाले विजयी

MLC Election Result । नागपूर : विधानपरिषदेच्या 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघांचा आज निकाल लागतोय. कोकणात भाजपच्या उमेदवाराचा विजय झालाय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 28 हजार मतांची मोजणी झालेली आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना … Read more

Jayant Patil | “सत्यजीत तांबेंचा विजय झाला तरी तो भाजपचा नसेल, कारण…”; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil | मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात झाली आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात काय होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिली तर भाजपनं कुणालाचा अधिकृत उमेदवारी दिली नाही. जेव्हा अर्ज दाखल झाले तेव्हा नाशिकमधील रगंत … Read more

Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”

Ajit Pawar | पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी १ फेब्रुवारी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारकडून नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन … Read more

Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ दाव्यावर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “राजकीय द्वेषातून…”

Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावर जामीन मिळताच एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी काल (२ फेब्रुवारी) मोठा दावा केला आहे. ‘मला कोणत्याही क्षणी अटक होईल’, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) … Read more

Satyajeet Tambe | निकालापूर्वी सत्यजीत तांबेंना धक्का; जवळच्या व्यक्तीचं अपघाती निधन 

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या घडामोडींमुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेत राहिली आहे.  आज या निवडणुकीचा निकाल लागणार असून मतमोजणी सुरु झाली आहे. मात्र, या निवडणुकीत प्रमुख दावेदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना निकालापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जवळच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. एकीकडे … Read more

Ajit Pawar | “कोण बागेश्वर बाबा? संत तुकाराम महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही; अजित पवार आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हास्यजत्रा फेम ‘हास्यजत्रा’ फेम सिनेअभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. “राज्यात महापुरुषांचा सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. महागाई, बेरोजगारी, … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “सुधीर तांबेंमधील काँग्रेसचे रक्त…”; विखे पाटलांचा मिश्किल टोला

Radhakrishna Vikhe Patil | नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला तरी कार्यकर्ते मात्र, सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार प्रचार करताना दिसले. त्यामुळे आगामी काळात लवकरच सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा मिळेल असे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Amol Mitkari | “हा कसला ‘टी राजा’ हा तर ‘कपटी’ राजा”; अमोल मिटकरींची भाजप आमदारावर बोचरी टीका

Amol Mitkari | नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ते धर्मरक्षक नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याविरोधात सत्ताधाऱ्यांकडून आणि हिंदू संघटनांकडून आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर आज हिंदू समाजाच्या मोर्चाप्रसंगी भाजपचे … Read more

Ajit Pawar | “लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरु”; अजित पवारांची जहरी टीका 

Ajit Pawar | सांगली : लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या … Read more

Ajit Pawar | “गद्दारी करणाऱ्यांना मतदार जागा दाखविणार”; शिंदे गट अजित पवारांच्या निशाण्यावर

Ajit Pawar | परभणी : महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत चालले असताना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आणि राज्यात मोठा सत्ताबदल झाला. एखनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यावरुन महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंड पुकारलेल्या ४० आमदारांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता विधानसभेचे … Read more

BJP | राष्ट्रवादीत जयंत पाटील यांची घुसमट होत आहे?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

BJP | नागपूर : “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते,” असे जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. ‘जयंत पाटील हे राष्ट्रवादीत नाराज’ असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) … Read more

BJP | “पहाटेच्या शपथविधीच्या कटात ठाकरेंचाही हात”; भाजपचा गंभीर आरोप

BJP | नागपूर : “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते,” असे जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटीलांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आता शरद पवार आणि उद्धव … Read more