Ashish Shelar | शरद पवारांचं स्टेटमेंट म्हणजे गुगली नाही तर गाजराची पुंगी – आशिष शेलार

Ashish Shelar | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी गुगली टाकून देवेंद्र फडणवीस यांची विकेट घेतली, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्याला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांचं स्टेटमेंट म्हणजे गुगली वगैरे नाही, तर ती गाजराची पुंगी … Read more

Supriya Sule | भाजप च्युइंगमसारखा बेचव होत चालला आहे – सुप्रिया सुळे

Supriya Sule | मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर शपथविधीचा प्लॅन झाला होता. मात्र, ऐनवेळी शरद पवार मागे सरकले, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

Nilesh Rane | “उद्धव ठाकरे साहेब याच्यातून काहीतरी शिका…”; शरद पवारांच्या वक्तव्यावरून निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019 मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला होता. मात्र, ऐनवेळी शरद पवारांनी पाठ फिरवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) इशारा दिला आहे. Sharad Pawar … Read more

NCP | लज्जास्पद! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून रस्त्यात महिलेला शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी करून महिलेचा लैंगिक छळ

National Congress Party ( NCP Worker ) | पुणे: पुणे शहरातील वाहतुकीची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतं चालली आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशात पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. 26 वर्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने बेंगलोरस्थित जोडप्याला शिवीगाळ करून त्यांच्या कारचे नुकसान केल्याचा आरोप आहे. Nationalist Congress Party (NCP) worker … Read more

Sanjay Raut – महाविकास आघाडीत संघर्ष; लोकशाही वाचवण्यासाठी त्याग… – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : सध्या आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या चर्चना उधाण आलं आहे. दोन्ही निवडणूका एकत्र होणार असल्याच्या चर्चा देखील आहे. तर दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणुकिसाठी पुण्यातली जागा महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi ) कोणत्या पक्षाकडे जाणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP) पुण्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी … Read more

Amol Mitkari | ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार- अमोल मिटकरी

Amol Mitkari | पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला अपात्र 16 आमदारांच्या निकालाबाबत हालचालींना वेग आला आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधीपक्ष एकमेकांना चांगलेच भिडलेले पाहायला मिळत आहेत. तर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. स्वतःचा … Read more

Anil Deshmukh | “…तर तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं” – अनिल देशमुख

Anil Deshmukh | आज (24 मे) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर त्यांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसचं जो काही गौप्यस्फोट देशमुखांनी केला आहे याबाबत शरद पवारांना (Sharad Pawar) आणि मला सगळं … Read more

Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत

Uday Samant | मुंबई : आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांकडून देखील 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र असणार असं सांगितलं जातं आहे. परंतु जागावाटपाबाबत अजूनही मतभेद पाहायला मिळत असून मविआच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहे. दरम्यान, आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी … Read more

Ajit Pawar | स्टॅम्प आणा, मी लिहून देतो; महाविकास आघाडी १०० टक्के एकत्र राहणार -अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आगामी विधानसभा, लोकसभा ( Lok Sabha) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का ? असे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. याबाबतच आज ( 23 मे) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाविकास … Read more

Amol Mitkari | “पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला नाहीतर…”; अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा

Amol Mitkari | मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह ( BJP) महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. याबाबत बैठका देखील पाहायला मिळत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टीका- टिपण्णी करत असल्याचे देखील पाहायला असून विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यात … Read more

Nitesh Rane | आदित्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं रक्त भगवं आहे का ? – नितेश राणे

Nitesh Rane | सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज (22 मे) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीसह खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) त्यांनी निशाणा साधत टीका केली आहे. तर संजय राऊत ( Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यामध्ये सतत शाब्दिक मतभेद … Read more

Sanjay Shirsat | ईडीचं नोटीस आल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीन पॅटर्न – संजय शिरसाट

Sanjay Shirsat  | मुंबई : 11 मे ला  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीचे (ED) नोटीस आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी हजर न  राहण्याबाबत ईडीला विनंती पत्र दिलं होतं. तर आज ( 22 मे) जयंत पाटील यांनी  मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. त्यांच्या या इडी चौकशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP) काही … Read more

Jitendra Awhad | शरद पवारांना ड्राम्याची गरज नाही; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Jitendra Awhad | मुंबई : काल (18 मे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) हे पुणे दौऱ्यावर होते. पुण्यात महाराष्ट्र भाजप (BJP) कार्यकारिणीची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह महाराष्ट्र भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मंत्री। देखील उपस्थित होते. दरम्यान  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राजीनाम्यावर … Read more

Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्यावर नाना पटोलेंचा पलटवार ; म्हणाले..

Ajit Pawar | मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अनेक चर्चना पाहायला मिळत आहेत. लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी एक वक्तव्य करत म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता. त्यावर आता काँग्रेस […]

Ramraje Naik Nimbalkar | अधिकाऱ्याची दारू उतरलेली नसते तिथे दादा विकासाच्या कामाला हजर : रामराजे नाईक निंबाळकर

Ramraje Naik Nimbalkar | सातारा : रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची पंचाहत्तरी साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar), जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी देखील हजेरी लावली. त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे अजित पवारांच्या कामाचं […]