Coarse Grain – भरड धान्य चळवळीला जंकफुड चे आव्हान…

Coarse Grain – 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आणि भारताच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर, सरकारी संस्था भारताला भरड धान्य उत्पादन आणि निर्यातीचा मुख्य केन्द्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. भरड धान्य हे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी कितीही चांगली आहे आणि ती अत्यंत प्रतिकूल हवामानात सुध्दा पिकवता येतात .वस्तुस्थिती अशी आहे की मिलेट … Read more

Value Of Freedom – हौतात्म्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचे मूल्य समजून घेणे गरजेचे

Value Of Freedom – शतकानुशतके आमचे स्वातंत्र्य हिरावून घेणार्‍या इग्रजांविरुध्द सशस्त्र लढा देऊन ते मिळवण्यासाठी आपले जीवन वाहून घेतलेले तीन क्रांतिकारी वीर – शहीद आझम भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव – आजच्याच दिवशी 1931 मध्ये आपल्यापासून दूर गेले. लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशीची ठरलेली तारीख आणि वेळेपूर्वीच त्यांना फाशी देऊन इंग्रजांनी त्याच्यासह बनवलेले अनेक नियम आणि कायदे … Read more

Climate Change – हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिश्रित पिकांची गरज

Climate Change – मार्च -2023 चा दुसरा तिसरा आठवडा संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट घेवून आला. आणि शेती हा तोट्याचा व्यावसाय आहे हे सिद्ध झाले असून अचानक अवकाळी पाऊस गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बदलत्या ऋतूचे सर्वाधिक वाईट परिणाम शेतीवर पाहायला मिळत आहेत .भारतीय गहू आणि बार्ली संशोधन केंद्र (ICAR) ने इशारा दिला … Read more

Prakash Ambedkar | “कोंबड्या खा, बकरी खा, पण कमळाला काय मतं देऊ नका”; प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना अवाहन

Prakash Ambedkar | बुलढाणा : भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने देखील महाराष्ट्रात ७ ठिकाणी संयुक्त सभा घेण्याचे आयोजन केले आहे. या प्रत्येक सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटातील एक नेता सभेची जबादारी घेणार आहे. यातच आता बहुजन वंचित आघाडीने देखील पुढाकार घेत काही ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. अशातच आता … Read more

Amol Mitkari | भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत अमोल मिटकरींची भाजप-शिंदे गटावर बोचरी टीका

Amol Mitkari  | मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरूच असतात. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षांवर टीका टिप्पणी करतच असतात. हे राजकारणात काही नवीन नाही. काल उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशावरून आता राजकारण वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. यावरच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी … Read more

Sanjay Raut | “ज्याला कर नाही त्याला डर नाही, हक्कभंगाचे प्रकरण समोर आलं मी मांडलं”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : राज्यातच नाही तर देशात ईडीने थैमान घातलं आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत आहेत. यामुळे आता राज्यातच नाही तर देशात नेते लोकं एकमेकांवर टीका टिप्पण्यांचे ताशेरे ओढताना दिसतात. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more

Climate Change | हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज

Climate Change | हवामान बदल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ( global warming ) संकट, ज्याबद्दल प्रसारमाध्यमे आणि पर्यावरण संरक्षण संस्था सतत इशारे देत आहेत, ते आता वास्तव बनत आहे. गंमत अशी आहे की या संकटाच्या गांभीर्याबद्दल ना धोरणकर्ते गंभीर आहेत, ना सार्वजनिक पातळीवर जन जागृतीचा खूप अभाव आहे. हवामान बदलाचे संकट किती मोठे आहे, हे क्रॉस … Read more

Sudhir Mungantiwar | गोड्या पाण्यातील मासेमारी तलाव ठेका माफीचा शासनादेश; मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा

Sudhir Mungantiwar | मुंबई : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, सन २०२०-२१ या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका माफ करण्याचा शासनाचा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांना आर्थिक दृष्ट्या … Read more

Deepak Kesarkar – दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अर्थसंकल्प – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | मुंबई  : शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. यापैकी कार्यक्रमावरील खर्चासाठी दोन हजार ७०७ कोटी रूपये तर अनिवार्य खर्चासाठी ७० हजार ३१८ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली … Read more

Weather Update | कोकणात उष्णतेची लाट, तर विदर्भात अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका जाणवायला लागला असताना मार्च महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढायला लागला आहे. कोकणामध्ये उष्णताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती … Read more

Sanjay Rathod – राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार – संजय राठोड

Sanjay Rathod – मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod ) यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य … Read more

Sanajy Raut | नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं धमकी देतंय – संजय राऊत

Sanajy Raut | मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सद्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी नेत्यांवर टीकेचे बाण सोडत आहेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळावर एक भाष्य केलं यामुळे विधिमंडळात गदारोळ झाला. हे विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे असे वादग्रस्त … Read more

Sanjay Raut – हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut । संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सभागृहाचे कामकाज हे १० मिनिटासाठी नंतर २० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. काय म्हणले संजय राऊत ( … Read more

Sanjay Raut – हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut । संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सभागृहाचे कामकाज हे १० मिनिटासाठी नंतर २० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. काय म्हणले संजय राऊत ( … Read more