Narendra Modi | “ईडीने विरोधकांना एकत्र आणलं, ईडीचे आभार मानले पाहिजेत”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi | नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेक मोठमोठ्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर गंभीर आरोप नेहमी केले जातात. या तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या आदेशानुसार काम करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जातो. याच मुद्द्यावरुन आज लोकसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी … Read more

Eknath Shinde | “काही लोक न्यायालयालाच…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Eknath Shinde | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हं ठाकरे गटाला मिळाल्यास शिंदे गटाचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हं हातून गेल्या शिंदे गट भाजपमध्ये … Read more

CBSC Admit Card | इयत्ता दहावी आणि बारावी CBSC अॅडमिट कार्ड जारी

CBSC Admit Card | टीम कृषीनामा: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) दहावी आणि बारावी परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र (Admit Card) जारी केले आहेत. हे प्रवेश पत्र विद्यार्थी आणि शाळा बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकतात. विद्यार्थी http://cbse.gov.in या वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. सीबीएससी दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्याआधी विद्यार्थ्यांनी … Read more

Deepak Kesarkar | “गल्लीत फिरणे म्हणजे…”; आदित्य ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

Deepak Kesarkar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंळवारी वरळीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावरून शिवसेनेचे युवानेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘दोघांनाही निवडणुकीच्या वेळी वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार’, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे … Read more

Uddhav Thackeray | “ओसरी राहायला दिली तर उद्या घरावर अधिकार सांगणार”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भातला वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. पक्षनाव आणि पक्षचिन्ह कुणाला वापरता येणार? यासंदर्भातला अंतिम निकाल निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज … Read more

Vijay Wadettiwar | “चूक झाली असेल तर कारवाई करा, पण…”; काँग्रेसमधील धूसपूसीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar | जालना : राज्याच्या राजकारणात सध्या काँग्रेस पक्षातील धूसपूसीची चर्चा रंगली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमधील धूसपूसीवर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय वड्डेटीवार जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलdettiत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या … Read more

Ajit Pawar | “लावणीच्या नावावर अश्लील नृत्य नको, वेळ पडली तर…”; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Ajit Pawar | मुंबई : महाराष्ट्राची संस्कृती म्हणून लावणीकडे पाहिलं जातं. आपली कला सादर करताना आजकाल संस्कृतीचं भान विसरुन आपल्या कलेचं प्रदर्शन करतात. अश्लिल चाळे करत डान्स करणं ही लावणी नाही. यावरुन मध्यांतरी गौतमी पाटीलच्या नृत्यावरुन राजकारणासह सर्वच क्षेत्रातून संतापाची लाट उसळली होती. त्यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी … Read more

Sanjay Raut | “थोरातांनी बंडाची भूमिका घेतली पण…”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे राज्याच्या राजकारणात याची तुफान चर्चा रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट … Read more

Aaditya Thackeray | “वरळी, ठाण्यातून लढण्याचं नाही तर, आता तुम्हाला सोपं चॅलेंज”; मुख्यमंत्री स्विकारणार का आदित्य ठाकरेंचं नवं चॅलेंज?

Aaditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेनेचे युवानेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातूनही निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही आव्हानं शिंदे यांनी स्वीकारली नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री … Read more

Sheetal Mhatre | “आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा द्यावा”- शीतल म्हात्रे

Sheetal Mhatre | मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी सेनेच्या 40 आमदारांना आपल्यासोबत नेलं. या पार्श्वभूमीवरुन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aaditya … Read more

Sanjay Raut | “राहुल गांधींनी आज लोकसभेत क्रांतीकारी…” संजय राऊतांची राहुल गांधींवर स्तुतीसुमने

Sanjay Raut | मुंबई : कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रा केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत भाषण केले. त्यांच्या भाषणाची आज चांगलीच चर्चा झाली आहे. लोकसभेत राहुल गांधींनी भाषण करताना विविध मुद्य्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यामध्ये प्रामुख्याने अदाणी, महागाई, … Read more

Aaditya Thackeray | “वरळीच्या गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरीही…”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Aaditya Thackeray | नाशिक : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी सेनेच्या 40 आमदारांना आपल्यासोबत नेलं. या पार्श्वभूमीवरुन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Abhijeet Bichukale | कसबा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री; काँग्रेस, भाजपला फोडणार घाम

Abhijeet Bichukale | Kasba Bypoll Election 2023 | पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरातील कसबा आणि चिंचवडची विधानसभा पोटनिवडणूक चर्चेचा विषय आहे. या पोटनिवडणुकीवरुन राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घडत आहेत. त्यातच आता या पोटनिवडणुकीला रंग आला आहे तो आणखी एका उमेदवारीने. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता आणखी रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. … Read more

Lokshahi – लोकशाही मुल्य अबाधित ठेवण्याची गरज

Lokshahi |  भारत जोडो यात्रेचा कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास पूर्ण झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुमारे पाच महिन्यांच्या या प्रवासाला भारत जोडो यात्रा असे नाव देण्यात आले. ही यात्रा आपले उद्दिष्ट साध्य करण्यात कितपत यशस्वी होते हे येणारा काळच ठरवेल, पण या यात्रेने खुद्द राहुल गांधींच्या प्रतिमेला अनेक आयाम जोडले आहेत यात … Read more

Nana Patole | “कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये”; सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Nana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमध्ये विजयाची रेलचेल सुरु झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. भाजपच्या ताब्यातील जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्नाकडे केंद्रातील मोदी सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. तांबे प्रकरणात ‘एबी … Read more