Rohit Pawar | प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘रोहित पवार पोरकट’; कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | मुंबई : लोकसभेच्या सोलापूर जागेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नवं शीतयुद्ध निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली. त्यावरुन रोहित पवारांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. कार्यकर्त्यांनी आपली आक्रमकता दाखवली आहे. त्यामुळे रोहित पवारांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केले आहे. … Read more

Sanjay Raut | पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

Sanjay Raut | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवेसनेच्या ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या … Read more

Sharad Pawar | ‘अजित पवार पुढचे मुख्यमंत्री’; आमदाराच्या इच्छेवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा सुरु आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले होते. अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य लंके यांनी याआधी अनेकवेळा केले होते. 2004 साली शिवसेनेची भाजपसोबतची … Read more

Tanaji Sawant | “मोदींनी केलेली मदत म्हणजे…”; तानाजी सावंतांनी पंतप्रधान मोदींची तुलना केली थेट महादेवाशी

Tanaji Sawant | सोलापूर : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या जन्मगावी माढ्याच्या वाकावमध्ये गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी जोरदार भाषण केले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महादेवाशी तुलना केली आहे. कोरोना काळात भारत सरकारने अन्य देशांना केलेल्या मदतीचा संदर्भ देत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

Tanaji Sawant | “आदित्य ठाकरेंच्या मेंदूवर परिणाम, मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा”; तानाजी सावंतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

Tanaji Sawant | सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या जन्मगावी माढ्याच्या वाकावमध्ये गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी जोरदार भाषण केलं. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना तानाजी सावंत यांनी शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “आदित्य ठाकरेंच्या मेंदूवर परिणाम, मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा” “आदित्य ठाकरे यांच्या मेंदूवर … Read more

#No_Cow_Hug_Day | …म्हणून केंद्र सरकारने ‘काऊ हग डे’ वरून दिलेला निर्णय घेतला मागे

#No_Cow_Hug_Day | नवी दिल्ली : केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने ‘14 फेब्रुवारी रोजी ‘व्हेलेंटाईन डे’च्या (Valentine Day) दिवशी गाईला मिठी मारून Cow Hug Day साजरा करावा’ असा आदेश केंद्र सरकारने दिला होता. तसे निर्देश देणारे एक परिपत्रकही काढण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सोशल मीडियावर केंद्र सरकारवर टीकेचे झोड उठवली होती. … Read more

Nana Patole | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाणीव नाही”; नाना पटोलेंची परखड टीका 

Nana Patole | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या … Read more

Nana Patole | “काही हौश्या-नवश्या लोकांनी…”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Nana Patole | मुंबई :  शिंदे-भाजप सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरुन शिंदे गट आणि भाजप नेते त्यांना प्रत्युत्तर देत असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘राज्यातील शिंदे गट-भाजपचे सरकार कधीही कोसळू शकते’, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो. त्यावर ‘आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल’ … Read more

Eknath Khadse | “…तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांना माझा पाठिंबा”; एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य 

Eknath Khadse | जळगाव : राजकीय वातावरण अनेक मुद्द्यांमुळे तापलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. अनेक वर्षांपासून या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आज अचानक एकनाथ खडसे यांनी … Read more

Bharat Jodo Yatra – भारत जोडो यात्रा कॉंग्रेस मध्ये चैतन्य आणेल का?

Bharat Jodo Yatra – राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेचे यश बघितले तर सर्वप्रथम त्यांना विरोधक गैर-गंभीर राजकारणी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करीत होते या भारत जोडो यात्रेने विरोधकांचा डाव मोडून काढला आहे. हवामान आणि भौगोलिक आव्हानांच्या गुंतागुंतीमध्ये 7 सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झालेला सुमारे 4,000 किलोमीटरचा प्रवास पार पाडणे सोपे … Read more

Corporate – कार्पोरेट तुपाशी तर दलितआदिवासी शेतकर्‍यां साठी अमृतकाळ एक मृगजळ

Corporate –  1 फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प अमृत काळाची नांदी घेवून आलेला आहे असे म्हटले पण दलित , आदिवासी, शेतकरी वर्गाला हा अर्थसंकल्पीय अमृत काळ एक मृगजळ असुन महागाई, बेरोजगारी यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात कोणताही मार्ग सांगण्यात आलेला नाही. या अर्थसंकल्पाने पुन्हा एकदा पुष्टी केली आहे की मोदी … Read more

Nilesh Rane | “अशोक गेहलोत आणि उद्धव ठाकरे हे वेगळे नाहीत”; निलेश राणे असं का म्हणाले?

Nilesh Rane | मुंबई : राजस्थान सरकारसाठी लोकसभा सभागृहामध्ये आज अत्यंत महत्वाचा आणि आव्हानात्मक दिवस होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी निवडणुकीचा अर्थसंकल्प सादर करताना मोठा घोळ घातला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केल्याने विरोधकांनी सभागृहामध्ये गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. यावरून भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “बाळासाहेब थोरात आता खिंड सोडून कोणत्या दिशेला पळणार, हे त्यांनाच माहिती”

Radhakrishna Vikhe Patil । सातारा : नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना टोला लगावला आहे. विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका (Radhakrishna Vikhe Patil criticized Balasaheb Thorat) … Read more

Nana Patole | “मला शक्तीशाली समजल्याबद्दल…”; राऊतांच्या टीकेला नाना पटोलेंचं सडोतोड उत्तर

Nana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंर्तगत धूसपूसीनंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी आपली भूमिका मांडली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. “नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं नसतं”, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या आरोपाचा नाना पटोले … Read more

Congress | “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत”; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराची खोचक टीका

Congress | सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. सोलापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी सध्या पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. प्रणिती शिंदेंची जहरी टीका (Praniti Shinde criticized Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more