Supriya Sule | “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Supriya Sule । पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आणि मागील सरकारवर गंभीर आरोप केले. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांचे हे आरोप फेटाळत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली … Read more

Santosh Bangar | आमदार संतोष बांगर अडचणीत; मोक्काची कारवाई करण्याची मागणी

Santosh Bangar | पुणे : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत सापडले आहे. आता पुन्हा एकदा एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरपीआयच्या खरात गटाचे … Read more

Sanjay Raut | पुण्यातील पोटनिवडणूक लढवण्याबाबत संजय राऊत म्हणाले, “आम्ही…”

Sanjay Raut | मुंबई : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? हा प्रश्न अजूनही कायम आहे. निवडणूक लढवायची की नाही? यावर ठाकरे गटाने चर्चा केल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितली आहे. “महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत उद्याच निर्णय होणार … Read more

Job Alert | इंडियन कोस्ट गार्डमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. भारतीय तटरक्षक दल यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती … Read more

Devendra Fadnavis | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याने आमदारांना टेन्शन?

Devendra Fadnavis | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आत देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माध्यमांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. … Read more

Chitra Wagh | शिवसेनेनं शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या, “घरात बसून चकाट्या पिटणाऱ्यांना…”

Chitra Wagh | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेटलेला उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद शांत झालेला असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी तो पुन्हा उकरून काढला आहे. 2020 मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिला बॉडी बिल्डरच्या गौरवप्रसंगीचा फोटा ट्विट करून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचलं आहे. यावर चित्रा वाघ यांनी … Read more

Budget Travel Tips | कमी बजेटमध्ये ट्रिप प्लान करत असाल, तर उत्तराखंडमधील ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Budget Travel Tips | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक वीकेंडला मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करत असतात. मात्र, बजेटमुळे अनेकदा या ट्रिप कॅन्सल कराव्या लागतात. पण भारतामध्ये अशी काही ठिकाणं आहे, जिथे तुम्ही कमीत कमी पैशांमध्ये फिरायला जाऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये तुमचा वीकेंड साजरा करू शकतात. त्यामुळे तुम्ही पण जर कमी बजेटमध्ये … Read more

Ambadas Danve | “खुर्चीसाठी उद्धव ठाकरे ओवैसींसोबतही जातील”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा पलटवार; म्हणाले…

Ambadas Danve | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. सत्तेसाठी उद्या ते ओवैसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं … Read more

Big Breaking | …म्हणून निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या

Big Breaking | पुणे : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. 27 फेब्रवारी रोजी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक (By Poll Election) होणार होती. मात्र आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकची तारीख बदलली आहे. नवीन तारीख 26 फेब्रवारी करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणूक … Read more

Hair Care | केसांना चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच रेशमी आणि चमकदार (Soft and Silky) केस हवे असतात. स्त्री असो वा पुरुष केसांना निरोगी ठेवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यासाठी अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेली महागडी आणि रसायनयुक्त उत्पादन वापरतात. पण या रसायनयुक्त पदार्थांमुळे केसांना हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा … Read more

Electric Car | ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Electric Car | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सर्वोत्तम वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन निर्माता कंपनी आपले बेस्ट इलेक्ट्रिक वाहन बाजारामध्ये सादर करत आहे. परंतु जास्त किमतीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची टाळाटाळ करतात. मात्र, बाजारामध्ये परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स देखील … Read more

Job Recruitment | बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) यांच्या पुणे (Pune) येथील आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार … Read more

Haunted Place In India | भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वात भीतीदायक, जाणून घ्या

Haunted Place In India | टीम महाराष्ट्र देशा: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्याची एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे. भारत आपल्या संस्कृतीसाठी आणि परंपरेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतामध्ये अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक भारताला भेट देतात. पण तुम्हाला माहित आहे का? भारतामध्ये काही ठिकाणी अशी आहेत, ज्यांचा समावेश भीतीदायक … Read more

IND vs NZ | टी-20 मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली आहे. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम इंडियाने न्यूझीलंडला 386 धावांचे लक्ष दिले होते. या धावांचा … Read more