Chitra Wagh | महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध; चित्रा वाघांचा विरोधकांना टोला
Chitra Wagh | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी महिला सुरक्षिततेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे फडणवीस सरकार कटीबद्ध आहे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असं … Read more