Abdul Sattar | राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादांवर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Abdul Sattar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. पवारानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या आवडण्याने किंवा न आवडल्याने पक्षाला फरक पडला असता तर मी माझी […]

Shalinitai Patil | शालिनीताई पाटील यांचं अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाल्या …

Sharad Pawar Resigns | मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार? काय असेल राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची पायरी असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातं आहेत. अध्यक्षपदासाठी चार लोकांची नावं चर्चेत देखील आहेत. तर जेष्ठ नेत्यांकडून या प्रकरणी प्रतिक्रिया […]

Sharad Pawar | अजित पवारांचा पत्ता कट? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार ‘ही’ महिला

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा (Resignation) दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत. मात्र, शरद पवार राजीनामा मागे घेणार नसल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. राष्ट्रवादीच्या […]

Ajit Pawar | सुप्रिया तू बोलू नकोस, तुझा मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतो- अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आज (2मे) मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी या कार्यक्रमाला शरद पवारांच्या पत्नी, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे ( Supriya Sule) आदी नेतेमंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर शरद पवार […]

Supriya Sule | “आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही”; सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या

Supriya Sule | मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये गेल्या दोन आठवड्यात अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सभागृहाच्या बाहेर घडणाऱ्या घडामोडींचेही पडसाद सभागृहात उमटताना पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका ट्वीटचे पडसाद आज विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीही झाल्याचं दिसून आलं. Supriya … Read more

NCP Leader | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या सह तिघांच्या विरोधात सोलापुरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

NCP Leader | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आदिवासी व्यक्तीच्या (Tribal people) नावावर बनावट कर्ज दाखवून तब्बल १ कोटी १० लाख रुपये परस्पर लाटून, त्याची फसवणूक केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) सोलापूरातील एका बड्या नेत्यासह अन्य दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पुंडलिक हजारे (रा. लोकमंगल विहार,  बाळे, … Read more

NCP | “जे पेराल तेच उगवतं, सुप्रिया सुळेंचा…”; शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याची जहरी टीका

NCP | मुंबई :  शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शीतल म्हात्रेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या व्हिडीओवर अनेक राजकीय नेते आपापल्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण (Suraj … Read more

Sushma Andhare | “प्रिय निलू बाळा…”; निलेश राणेंनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचा खोचक टोला

Sushma Andhare | मुंबई : भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका करताना ‘बारामतीचा खासदार बदलावा लागेल’, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) ट्वीट करत राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

Supriya Sule | मुश्रीफांवर ईडीची कारवाई; सुप्रिया सुळे आक्रमक, म्हणाल्या, “त्यांना जागतिक उच्चांक मोडायचा असेल”

Supriya Sule | मुंबई : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Action) यांच्यावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि काँग्रेसकडून नाना पटोले (Nana Patole), खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली … Read more

Supriya Sule | “मराठी माणूस पैशात विकला जात नाही हे परत सिद्ध झालं, जनतेनं खोटेपणाला नाकारलं”

Supriya Sule | पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघात भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे उमेदवर रवींद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनी विजय मिळवून कसब्यात इतिहास रचला आहे. भाजपचा बालेकिल्ला धंगेकरांनी भेदला तब्बल 28 वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव … Read more

BJP | शिवसेना फुटीनंतर आता राष्ट्रवादीचा नंबर?; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

BJP | मुंबई : राज्यात शिुवसेनेत उभी फूट पडली आहे. या फुटीचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. राज्यात मोठा सत्ताबदल झाला. अचानक सरकार कोसळलं आणि शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आले. यावरुन शिवसेनेत मोठा वाद झाला. ठाकरे गटाच्या हातून शिवसेना निसटली. शिंदे आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु असतानाच आता दुसरीकडे भाजप खासदाराने … Read more

BJP | शिवसेना फुटीनंतर आता राष्ट्रवादीचा नंबर?; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

BJP | मुंबई : राज्यात शिुवसेनेत उभी फूट पडली आहे. या फुटीचे राज्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले आहेत. राज्यात मोठा सत्ताबदल झाला. अचानक सरकार कोसळलं आणि शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आले. यावरुन शिवसेनेत मोठा वाद झाला. ठाकरे गटाच्या हातून शिवसेना निसटली. शिंदे आणि ठाकरे गटामध्ये तुफान खडाजंगी सुरु असतानाच आता दुसरीकडे भाजप खासदाराने … Read more

Devendra Fadnavis | “राष्ट्रवादीची ही परंपराच, पण कोणाला वाटलं तरी होतं का ठाकरे मुख्यमंत्री होतील”

Devendra Fadnavis | पुणे : राज्यात 2024 च्या निवडणुकांना आणखी खूप अवधी असतानाही राष्ट्रावादी काँग्रेसकडून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर समोर आले … Read more

Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी

Supriya Sule | बारामती : राज्यात सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. महाविकास आघडीचे सरकार जाऊन आता सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पुढच्या निवडणुकीला आणखी दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. तरीही 2019 च्या विधानसभा निवडणुकीची गणितं अद्याप सुटलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आपला नेताच पुढचा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार तयारी दाखवत आहेत. सुप्रिया सुळे … Read more

Devendra Fadnavis | मुंबईत ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’ पोस्टर्स झळकले; फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis | मुंबई : राज्यात सरकार कोसळण्याच्या चर्चेला चांगलाच जोर आला आहे. सरकार कोसळण्याच्या जोरदार चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील (Jayant Patil) हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले होते आणि आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर अजित पवार (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे … Read more