Ajit Pawar | “केंद्राला सर्वात जास्त पैसा महाराष्ट्रातूनच, मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”

Ajit Pawar | पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी १ फेब्रुवारी बुधवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकारकडून नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन … Read more

Sanjay Raut | “चमचाभर हलवा सुद्धा मुंबईच्या हातावर…”; अर्थसंकल्पावरून संजय राऊतांची मोदी सरकारवर आगपाखड

Sanjay Raut | मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी ( १ फेब्रुवारी ) २०२३-२४ चा अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये सामान्य माणसांच्या हिताच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर नवी कर प्रणाली सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना ठाकरे … Read more

Vinayak Raut | “मुंबईकरांना वाटलं होतं मोदी झोळी भरुन आणतील, पण…”; विनायक राऊतांची केंद्रावर बोचरी टीका

Vinayak Raut | मुंबई : आज केंद्राचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला आहे. त्यावरुन सत्तधारी विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे. “केंद्र सरकारने आज देशाचा अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गीयांसह सगळ्यांना मोठं मोठी अश्वासन देण्यापलिकडे या अर्थसंकल्पाने काही केले नाही” अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे … Read more

#Budget_2023 | अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधाऱ्यांच्या ‘मोदी मोदी’ घोषणांना विरोधकांकडूनही घोषणेने प्रत्युत्तर

#Budget_2023 | नवी दिल्ली : आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अनेक विविध घोषणा निर्मला सीतारमण यांच्याकडून केल्या जात असताना सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना संसदेत पाहण्यास मिळाला. काही लोकप्रिय घोषणा केली की सत्ताधारी बाकं वाजवून ‘मोदी-मोदी’च्या घोषणा करत होते. या घोषणांना विरोधकांनी प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला … Read more

#Budget_2023 | अर्थसंकल्पातील सर्वसामान्यांसाठी काय तरतुदी?; महत्वाचे मुद्दे

#Budget 2023 : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही … Read more

#Budget 2023 | आज केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय महाग?

#Budget 2023 | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा आज सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2023-24 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दुसरीकडे जागतिक पटलावर या वर्षी आर्थिक मंदीची जोरदार चर्चा असताना गेल्या … Read more

Chandrashekhar Bawankule | “हे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण”; प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचा पलटवार

Chandrashekhar Bawankule | मुंबई : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. प्रकाश … Read more

Bachhu Kadu | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अन् मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?; बच्चू कडू म्हणाले…

Bachhu Kadu | नागपूर : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. यावर प्रहारचे नेते आणि माजी … Read more

Prakash Ambedkar | “सगळं विकून झालं की दारूडा घरपण विकतो, नरेंद्र मोदी तेच करतायत” – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | पुणे : बिगर भाजप सरकार आलं तर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकू, असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 2004 मधील चारित्र्य समोर येऊ नये म्हणून बीबीसीने केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील डॉक्युमेंट्रीला विरोध करण्यात आला, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका केली. पुण्यातील … Read more

Sanjay Raut | “मोर्चा काढून भाजपने मोठी चूक केली, कारण…; राऊतांची मोर्चावरुन भाजपवर टीका

Sanjay Raut | मुंबई : सकल हिंदू समाजाने रविवारी मुंबईत ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली आहे. “कालचा मोर्चा हा कुणाविरोधात होता … Read more

Uddhav Thackeray | “नारायण राणेंना लवकरच मोदींच्या मंत्रिमंडळातून…”; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा काय?

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट व राणे कुटुंबीयांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचा दावा केला आहे. देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे’ आणि सी-वोटर’चा सर्वे समोर आला … Read more

Chandrashekhar Bawankule | “प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे”; मनुस्मृतीवरील विधानावरुन बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule | नागपूर : भाजपा आणि संघाने जर मनुस्मृतीची विचारधारा सोडली तर आम्ही त्यांच्यासोबतही बसायला तयार आहोत”, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुनावलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “किंचित सेना आणि वंचित सेना एकत्र झाली. मात्र महाविकास आघाडीतील बाकी … Read more

Kangana Ranaut । कंगना रनौतचा ‘पठाण’ चित्रपटावर अप्रत्यक्ष निशाणा; ट्विट करत म्हणाली…

Kangana Ranaut | मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत ट्विटर अकाऊंटवर परतली आहे. ट्विटरवर परत येताच कंगनाने फिल्म इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. कंगनाने कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिचे ट्विट पाहता शाहरुख खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पठाण चित्रपटावर निशाणा साधल्याचं दिसतंय. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या … Read more

Eknath Shinde | अमित शाहांबरोबर दिल्लीत बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री म्हणाले…

Eknath Shinde | दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज दिल्लीत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संध्याकाळी यासंबंधीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत पार पडणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळ विस्ताराची अंतिम यादी … Read more

Chitra Wagh | “सुप्रिया सुळेंवर काय वेळ आलीये?”; चित्रा वाघ यांनी केला ‘तो’ व्हिडीओ शेअर

 Chitra Wagh | मुंबईः  पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली होती. मला मोदींची काळजी वाटते असं म्हणत त्यांनी टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पारगाव मेमाणे येथील शाळेत … Read more