Ajit Pawar | “मास्टरमाईंड कोण हे समजलंच पाहिजे”; पत्रकाराच्या हत्येप्रकरणी अजित पवार सरकारवर आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरुन … Read more

Vinayak Raut | “आरोपी आंबेरकर राणेंचा साथी”; पत्रकाराच्या हत्येवरुन विनायक राऊतांचा गंभीर आरोप

Vinayak Raut | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीशे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, 7 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे. पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच … Read more

Sanjay Raut | पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणी संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

Sanjay Raut | मुंबई : कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवेसनेच्या ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्या … Read more

Nana Patole | “काही हौश्या-नवश्या लोकांनी…”; बच्चू कडूंच्या ‘त्या’ टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Nana Patole | मुंबई :  शिंदे-भाजप सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरुन शिंदे गट आणि भाजप नेते त्यांना प्रत्युत्तर देत असल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘राज्यातील शिंदे गट-भाजपचे सरकार कधीही कोसळू शकते’, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो. त्यावर ‘आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल’ … Read more

Aaditya Thackeray | “वरळी, ठाण्यातून लढण्याचं नाही तर, आता तुम्हाला सोपं चॅलेंज”; मुख्यमंत्री स्विकारणार का आदित्य ठाकरेंचं नवं चॅलेंज?

Aaditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेनेचे युवानेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांनी शिंदे यांना ठाण्यातूनही निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे. पण आदित्य ठाकरे यांची ही दोन्ही आव्हानं शिंदे यांनी स्वीकारली नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री … Read more

Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत

Shailesh Tilak | पुणे :  पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं कर्करोगाने काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचं निधन होतं त्यावेळी खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. तसंच शक्यतो जो आमदार गेला आहे त्या आमदाराच्या घरातल्या सदस्याला तिकिट दिलं जातं. … Read more

INC | “आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार”; काँग्रेस प्रदेशाध्यांकडून स्पष्ट भूमिका

INC | पुणे : राज्याच्या राजकारणात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आणि पोटनिवडणुकांचे वारे वाहू लागेल आहेत. त्यामुळे प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यातील कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने विरोधकांना आवाहन केले आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस … Read more

Ajit Pawar | “मंत्रिपदाच्या आशेने त्यांनी नवे सूट शिवले, आता बायको विचारते घडी कधी मोडणार?”; अजित पवारांचा खोचक टोला

Ajit Pawar | औरंगाबाद : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. या गटाने भाजपच्या पाठिंब्यावर 6 महिन्यांपूर्वी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. परंतु अद्याप या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यावरून विरोधकांकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा … Read more

Devendra Fadnavis | “‘या’ विमानतळाचं श्रेय नारायण राणेंचंच”; चिपी विमानतळाच्या श्रेयवादाला पुन्हा तोंड फुटले

Devendra Fadnavis | सिंधदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे आज आंगणेवाडी येथिल यात्रेनिमित्ताने आले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंवर टीका करत श्रेयवादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यांनी चिपी विमानतळावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे. महाविकास आघाडी … Read more

Narayan rane | “मी भाजपमध्ये आलो अन् अडचणीत सापडलो”; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य

Narayan rane | सिंधदुर्ग : आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एक वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद काही नवा नाही. नारायण राणे आंगणेवाडी येथे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर टीका केली … Read more

Narayan Rane | “संजय राऊत एक दिवस चपलेने…” ; नारायण राणे यांचा संजय राऊंतावर शाब्दिक हल्लाबोल

Narayan Rane | मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिंदे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेऊन नारायण राणे संजय राऊंताबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे. मातोश्रीबद्दल संजय राऊत यांची भूमिका योग्य नाही, असे … Read more

Girish Mahajan | “माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा…” ; शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

Girish Mahajan | जळगाव: पुण्यामध्ये झालेल्या शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. “पुरस्कार सोहळ्यात बोलताना माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त … Read more

Chitra Vagh | “सार्वजनिक ठिकाणी उघडं-नागडं…” ; राज्य महिला आयोगावर चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

Chitra Vagh | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अशात भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला आहे. यांचा हा वादविवाद टोकाला पोहोचला आहे. यामध्ये दोघी आरोप-प्रत्यारोप करत आहे. हा वाद … Read more