MPSC New Syllabus | मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

MPSC New Syllabus | पुणे : एमपीएसी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळालाअसून थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Skin Care | चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक वाढण्यासाठी सफरचंदाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: सफरचंद (Apple) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर सफरचंद आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. सफरचंदामध्ये कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, आयरन आणि विटामिन सी आढळून येते. हे गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तज्ञ ही दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्ल्याने शरीर निरोगी राहते त्याबरोबर त्वचेला अनेक … Read more

BJP | कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचं विरोधकांना पत्र

BJP | पुणे : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हापासून पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी भाजपची आग्रही भूमिका होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अद्यापही भाजप आणि … Read more

Electric Bike | भारतात लाँच झाली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक, सिंगल चार्जरवर देईल 135 किमी रेंज

Electric Bike | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सर्वोत्तम वाटत आहे. अशा परिस्थितीत अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बाजारात लाँच करत असतात. याच परिस्थितीचा फायदा घेत हैदराबाद स्थित इलेक्ट्रिक टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Pure EV ने देशातील सर्वात … Read more

Adventure Trip Guide | ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर

Adventure Trip Guide | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. या महिन्यामध्ये पर्यटक फिरायला (Travel) जाण्यासाठी बाहेर पडत असतात. कारण फेब्रुवारीतील वातावरण फिरण्यासाठी अतिशय योग्य असते. या महिन्यात हवामान अधिक उष्ण आणि थंडही नसते. त्यामुळे या महिन्यात फिरायला जाण्याची मजा वेगळीच असते. आजकाल फिरायला जाण्यासोबतच ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये … Read more

Sadabhau Khot | “रोहित पवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले”; सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका 

Sadabhau Khot | पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची आहे. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा मुलांनी दिला आहे. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी … Read more

Shivsena | परबांच्या समर्थनार्थ शिवसैनिक म्हाडा कार्यालयात; सोमय्या-परब वाद चिघळला

Shivsena | मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक म्हाडाच्या बीकेसीतील कार्यालयामध्ये घुसले आहेत. बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यचे शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यालयाचं बांधकाम आज पाडण्यात आलं, तिथं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावरुन … Read more

Sanjay Raut | “जे पळून गेले त्यांचा पार्श्वभाग सुजवून काढा असं म्हणणाऱ्याच गुवाहाटीला जाऊन मिळाल्या”

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड पुकारला आणि गुवाहाटीला निघून गेले होते. त्यावेळी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. यावरुन ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यावेळी ठाकरे गटात असताना शीतल म्हात्रे यांनी एका भाषणात बोलताना ‘जे पळून गेले त्यांना दंडुक्याने मारा. त्यांच्या पार्श्वभागावर … Read more

Milk Benefits | शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दुधामध्ये ‘या’ गोष्टी प्या मिसळून

Milk Benefits | टीम महाराष्ट्र देशा: दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, विटामिन इत्यादी पोषक घटक आढळून येतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर दुधाचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या सहज दूर होते. दूध शरीराला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करते. अनेक लोक निरोगी राहण्यासाठी दुधामध्ये वेगवेगळ्या … Read more

Kirit Somaiya | “वांद्रेतील इमारत पाडली, आता दापोलीतील रिसॉर्ट कधी पाडणार?”; किरीट सोमय्यांचा अनिल परबांना सवाल 

Kirit Somaiya | मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचं कार्यालय पाडण्यात आलंय. ते कार्यालय पाहण्यासाठी किरीट सोमय्या निघाले आहेत. पण त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे. त्याचवेळी माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवू नये. त्यांनी इथं यावं. आमच्या … Read more

Anil Parab | अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज; म्हणाले…

Anil Parab | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. आरोप केलेल्या नेत्यांच्या विरोधात पुरावे सादर करत ईडीच्या चौकशीपर्यंत पोहचवतात. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा केला होता. अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं, त्या ठिकाणी … Read more

Job Vacancies | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी मेगा भरती सुरू होणार

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी (Govt Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासन कर्मचाऱ्यांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये लिपिक पदांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भरती प्रक्रियेबद्दल नुकतीच घोषणा केली … Read more

Anil Parab | अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना ओपन चॅलेंज; म्हणाले…

Anil Parab | मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. आरोप केलेल्या नेत्यांच्या विरोधात पुरावे सादर करत ईडीच्या चौकशीपर्यंत पोहचवतात. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा केला होता. अनिल परब यांचे अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं, त्या ठिकाणी … Read more

Bachhu Kadu | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार अन् मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?; बच्चू कडू म्हणाले…

Bachhu Kadu | नागपूर : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. यावर प्रहारचे नेते आणि माजी … Read more

Rain Update | शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ, राज्यात मराठवाड्यासह ‘या’ भागात अवकाळी पावसाचा इशारा

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी किमान तापमानात (Temperature) काही अंशाने घट झाली आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस साम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही … Read more