InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

भाजपा

आरारा… रा… रा… खतरनाक… प्रवीणभाऊ आमदार होणार?

आता भाऊचा बर्थडे बर्थडे न म्हणता प्रवीण तरडे यांच्यासाठी भाजप कार्यकर्ते भाऊचा प्रचार...भाऊचा प्रचार...असं म्हणतील तर आश्चर्य वाटून घेऊन नका. कारण मुळशी पॅटर्न फेम दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण तरडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मुळशी मतदारसंघात भाजपाकडून चाचपणी सुरू आहे. प्रवीण तरडे यांना तिकीट देण्यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत…
Read More...

नारायण राणे यांनी पुन्हा एकदा भाजपा प्रवेशाचा केला पुनरुच्चार; म्हणाले…

राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या प्रवेशाच्या तारखेबद्दल भाजपमधून अद्याप कोणी जाहीर भाष्य केलं नसल्याने संभ्रम कायम आहे. मात्र राणे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भाजपा प्रवेशाचा पुनरुच्चार केला आहे. येत्या आठ दिवसात आपला भाजपा प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.'भाजप-शिवसेना युती होईल की नाही याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. माझं बोलणं…
Read More...

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2012 मध्ये पुन्हा एकदा एमजीपी आणि भाजपा एकत्र आली. मात्र तोपर्यंत भाजपाने राज्यात आपले पाय रोवले होते. भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढविली तर एमजीपीला फक्त 7 जागांवर निवडणूक लढवावी लागली.महाराष्ट्रात काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे…
Read More...

भाजपाच्या महाजनादेश यात्रेवर राष्ट्रवादीचा ‘पोस्टर’हल्ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विरोधकांवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. असे कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गनिमी कावा करीत मुख्यमंत्री आणि जनादेश यात्रेवर पोस्टरबाजीतून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने रॅली काढणार आहेत त्या मार्गावरील प्रमुख चौकात राष्ट्रवादीने रातोरात फडणवीस…
Read More...

- Advertisement -

‘महाराजांच्या प्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होईल’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा, जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले उपस्थित होते. उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी चर्चा…
Read More...

बाळासाहेब थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय चर्चाना उधाण

किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी महाजनादेश यात्रेत व्यासपीठावर सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.इंदुरीकर महाराजांना भाजपाच्या व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना उतरवणार…
Read More...

‘पूराचं गांभीर्य नसणाऱ्या भाजपा मंत्र्यांची हकालपट्टी करा’

राज्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जीवित व वित्त हानी झालेली आहे. आतापर्यंत राज्यात १४६ लोकांचा अतिवृष्टीमुळे हकनाक जीव गेला असून सांगली जिल्ह्यातील ब्रम्हनाळ गावात आज मदतकार्याची बोट उलटून ३२ लोकांचा बळी गेला, याला सरकारची नियोजनशून्यता व निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप करुन विधानसभेतील विरोधी…
Read More...

सर्व पक्ष भाजपासारखे नसतात, माझा पक्ष गरीब आहे – ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहेत. कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांची पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या म्हणाल्या, 'सर्व पक्ष भाजपसारखेच नसतात. माझा पक्ष खूप गरीब आहे. त्यामुळे मी निवडणूक प्रक्रिया सुधारण्याविषयी बोलते.' ममता बॅनर्जी यांनी सोमवारी नजरुल मंचवरुन सर्वात मोठे निवडणूक…
Read More...

- Advertisement -

आमच्या पक्षातल्या भाकड गायी भाजपा-सेनेत गेल्याचे दुःख नाही – जयंत पाटील

सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांना संस्थानच्या चौकशीची भीती दाखवून दबाव टाकला जातो. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते तडकाफडकी पक्षांतरन करीत आहेत . यावरून आमच्या पक्षातल्या भाकड गायीच सत्ताधारी पक्षात जात आहेत, त्यामुळे आम्हाला फरक पडणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
Read More...

‘होय मी पवार साहेबांसोबत’; सोशल मीडियावर मोहीम

आगामी विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते भाजप जाणीव शिवसेनेच्या आश्रयाला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपला राजीनामा दिला आहे. येत्या ३० तारखेला चित्राताई वाघ यांच्यासह काही आमदार…
Read More...