Ajit Pawar | “शिवसैनिकांनो उद्याच्या निवडणुकीत बदला घ्यायाचाय”; जाहीर सभेत अजित पवारांचं वक्तव्य
Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी “आपल्याला कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक किती महत्वाची आहे. आणि त्याठिकाणी बदला घेण्याचे कारण काय आहे?” हे सांगितले आहे. “आत्ताची निवडणूक महत्वाची” चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या … Read more