Sanjay Raut | कर्नाटक मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप ; म्हणाले…

Karnataka Assembly Election 2023 | मुंबई : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ( Karnataka Assembly Election ) पार्श्वभूमीवर जोरदार तयारी पाहायला मिळाली. भाजपने (BJP) चांगलीच कंबर कसली होती. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), अमित शहा (Amit Shah), देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis), आणि एकथान शिंदे ( Eknath Shinde) देखील मैदानात उतरले होते. […]

Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून देशात वादविवाद सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. भाजपकडून हा प्रपोगंडा सुरू असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. अशात मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या सर्व […]

Narendra Modi | “जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नाही” : नरेंद्र मोदी

Narendra Modi | नवी दिल्ली : सध्या सुदानमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारात अनेक भारतीय नागरिक अडकलेले होते. त्यांना भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ (Operation Kaveri) असं नाव देत सुखरुप परत आणलं आहे. यामध्ये भारतीय वायुसेनेने प्रमुख भूमिका पार पाडली. तर गेल्या चार दिवसांपूर्वी जे नागरिक आपल्या मायदेशी ( भारतात) परतले आहेत त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ( Narendra […]

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी

Rahul Gandhi | बंगळुरु : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये भाषण केले होते. त्यांच्या या भाषणावरुन भाजपने राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली होती. राहुल गांधींनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लंडनमधील वक्तव्य आणि अदानी प्रकरण याच दोन मुद्द्याचे पडसाद उमटत आहेत. या दरम्यान, राहुल गांधी … Read more

Rahul Gandhi | राहुल गांधींच्या ‘त्या’ भाषणावरुन संसदेत मोठा गदारोळ; काही काळ कामकाज तहकूब

Rahul Gandhi | नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 6 एप्रिलपर्यंत चालणार असून यादरम्यान 17 बैठका होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच संसदेमध्ये आज मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील भाषणावरुन भाजपने त्यांच्यावर आगपाखड केली आहे. भाजपने आज संसदेत राहुल … Read more

Nana Patole | “भाजप यात्रा स्पेशालिस्ट, त्यांनी पंचामृतात विष कालवलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole | मुंबई : भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी लोकांसाठी काशी-सारनाथ यात्रेचे आयोजन केले आहे. राम कदम यांना आयोजित केलेल्या या यात्रेबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “भाजप हा पक्ष यात्रा स्पेशलिस्ट” (Nana Patole Criticize BJP) “भाजप हा पक्ष यात्रा स्पेशलिस्ट आहे. पण आता कितीही यात्रा … Read more

Imtiyaz Jaleel | “आम्ही औरंगाबाद नामांतराला विरोध केला आणि भविष्यातही करत राहणार”

Imtiyaz Jaleel | मुंबई : महाराष्ट्र   सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. “आमचा विरोध फक्त नामांतराला” “नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच … Read more

Sanjay Shirsat | “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी, ते औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन..”

Sanjay Shirsat | मुंबई : राज्य सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार … Read more

Big Breaking | केंद्राची नामांतराला परवानगी; औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ अन्…

Big Breaking | मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती. मुघल साम्राज्याचा बादशाह … Read more

Uddhav Thackeray | ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग; भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रणनिती

Uddhav Thackeray | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला गेल्याने ठाकरे गटाला मोठा झटका बसलाय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापुढील अनेक अडचणी यामुळे वाढल्या आहेत. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्या हातातून गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहेत. उद्धव … Read more

Sharad Pawar | शपथविधीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,“शपथविधीमुळे एक फायदा”

Sharad Pawar | पुणे : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या वेळीच फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या शपथविधीची कोणाला काहीच खबर नसल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं. या राजकीय … Read more

Raosaheb Danve | “पहाटेचा शपथविधी हा अजित पवारांचाच स्वार्थीपणा”; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

Raosaheb Danve | पुणे : पुणे शहरात पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यासाठी भाजप, महाविकास आघाडीचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ चिंचवडमध्ये आढावा बैठकीला हजेरी लावली होती. यावेळी दानवे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतलेल्या पहाटेच्या … Read more

Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar | मुंबई : राज्यात 4 वर्षापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी करुन सत्ता स्थापन केली होती. ते सरकार अवघ्या 72 तास टिकले होते. त्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झाली आणि पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र … Read more

Shivsena | “अजित पवार ‘त्या’ शपथविधीला दात न घासताच गेले होते, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून”

Shivsena | पुणे : राज्याच्या राजकारणात कधी कोणता मुद्द्यावरुन राजकारण गाजेल काही सांगता येत नाही. नोव्हेंबर 2019 मधील भल्या सकाळी झालेल्या शपथविधीची चर्चा इतकी रंगली आहे. की ती चर्चा आजही तितकीच ताजीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीने राज्याच्या राजकारणात मोठं चक्रीवादळ आलं आणि अचानकच 72 तासांचं … Read more

Ajit Pawar | “बेडकाचं फुगलेपण काही खरं नसतं”; अजित पवारांचा राहुल कलाटेंना खोचक टोला

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जाहीर सभा घेण्यात आली. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेल्या राष्ट्रवादीचे नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेचे नेते राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज करत महविकास आघाडीविरोधात पाऊल उचललं आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांची भेट … Read more